कांचीपुरम ईडली

Submitted by दिनेश. on 20 June, 2016 - 14:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आरती. चा बीबी तर आहेच, पण फोडणी प्रकरण मी कुठेतरी वाचले होते.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा.. सुपर्ब दिस्ताहेत.. मस्तं फुगल्याही आहेत. चायनीज तांदळाचे पीठ ती लोकं त्यांच्या डंपलिंग्स आणी इतर वाफवलेल्या पदार्थां चे कवच बनवण्याकरता करतात.. पण इडलीत ही त्या पिठाने चोख काम केलेले दिसत आहे..
Happy

छान दिसतायत कांचिपुरम ईडल्या.
आमच्या गावातही वेगवेगळ्या भाज्या आणि फोडणी घालून ईडल्या केल्या जातात सगळ्यांकडे.
सगळ्यात जास्तवेळा मेथीची भाजी घालून.

सांबार करायची पद्धत वेगळीच दिसत्येय.
तसं एकदा करून पाहिन.

तुमच्या रेसिपीज इतक्या साध्या सोप्या आणि लग्गेच करून पहाव्याश्या वाटणार्‍या असतात की केल्या जातातच.

किती सुंदर नाव आहे ह्या ईडलीचं. माझ्या बहिणीकडे कांचिपुरमच्या साड्या होत्या. मस्त दिसत आहेत इडल्या.

अंकु Proud तू एकटीच कशाला? मला पण सेम वाटले होते.:फिदी: पण कांचीपुरम मध्ये गाजर वगैरे ची एक रेसेपी बघीतल्याने ते आधी गाजर पण वाटले होते.

सातीला अनुमोदन. दिनेशजी हे सर्व मनापासुन करतात म्हणून पण विशेष कौतुक वाटते.

मस्त रेसिपी . इडल्या पण भारी दिसत आहेत. सांबार विशेष आवडलं
एक प्रश्न आहे -तुम्ही सांबारात भेंड्या घातल्या आहेत . नाही टाकलं तर चालतील का

आभार ..

वर्षू, हे तांदूळ वेगळे असतात का ? मस्त आहे ते पिठ.

साती... खुप छान वाटले.

या ईडल्या, नुसत्याही खायला छान लागतात. आणि अर्थातच दिसायलाही छान असतात.

सांबारात, आपल्याला हव्या त्या भाज्या घालता येतात.. पण त्या हव्यातच.

डिश... पहिल्यांदा फोटोत आलीय , एवढेच.

दिनेश पापी माणूस Proud
एरव्ही इडली मला फार नाही आवडत. पण तुम्ही टाकलेल्या फोटोत जाम तोंपासु दिसतायत.
करून खायला घालू नका तुम्ही, नुसते फोटो टाकून जळवा Angry

दिनेशदा, मस्त रेसिपी आणि फोटो. खरच तों.पा.सु.
आरती. पेक्षा थोडी वेगळी कृती ( म्हणून लिहायचे धाडस करतोय.) <<<< आता धाडस केलत तर खायला घाला एकदा आम्हाला. Angry तो दिवस कधी येणार.... Uhoh
दिनेशदा, काय लिहू समजत नाही मी तर एक साधी घरगुती रेसिपी दिली होती. तुम्ही तर मास्टर शेफ आहात. Happy

मस्तच! फोटो तर स्लर्प आहेत.

दादरला विजयनगरजवळ कामतकडे सकाळी मस्त मिळायची. आता मिळते का माहीत नाही.

तब्बीच मय बोलु इडली पिवळी कैशे दिखत आहे ?

का बरे असे जळवायचे काम करत आहात दिनेश्दा ! संडेला बनवायला सांगायला हवी घरात.

कधी मला ती संधी मिळेल, तूम्हा सगळ्यांना खाऊ घालायची !!!

सध्या, एका मायबोलीकरणीचा आत्येभाऊ ती हौस भागवतोय माझी इथे !

अर्रे,,, मस्त होते ही इडली. एस्पेश्यली भिजवलेली ह.डाळ आणि अर्धेबोबडे मिरे दाताखाली छान लागतात.

इडल्या खूप सुंदर दिसत आहेत.

पुर्वी पार्ल्याच्या शिवसागर मध्ये मिळायच्या आणि घरी आई ही करायची. इतके वर्षांत खाल्ल्याच गेल्या नाहीत. बघून कराव्याशा वाटत आहेत.

Pages