Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल त्या माई जिवंत असतानाच
काल त्या माई जिवंत असतानाच दत्ताने माझ्या आईचा खून तू केलास, तिला मारलंस असा कांगावा सुरु केला. सरिता सुध्दा आधीच गळा काढून रडत होती. ती गेलीच हा ह्या दोघांना एव्हढा विश्वास कसा? काल निलिमाचा पवित्रा आवडला. त्या आगाऊ इन्स्पेक्टरला मी बाहेर जाणार नाही असं ठणकावून सांगितलं तिने. सुषल्या आणि विश्वासराव ह्यांच्यातल्या नजरानजरेचा अर्थ काय?
ओहो, तरीच काल फक्त सरिता आणि
ओहो, तरीच काल फक्त सरिता आणि देविकाच झीच्या 'आदर्श सूनबाई' का अश्या स्पर्धेत आम्ही आहोत असं सांगायला आल्या होत्या. मी विचार करतच होते की निलिमाचं नाव का नाहिये......
सगळ्या बाप्प्यांक सोडून फक्त
सगळ्या बाप्प्यांक सोडून फक्त दोन बाईल माणसांकच जर बेड्यो ठोकलस तर... पांडू, संभाळ रे बाबा , तुझां काय आतां खरां नाय !
माका वाटलेलाच सगळे बापयांवर
माका वाटलेलाच सगळे बापयांवर संशय घेतत आणि शेवटी कोणतरी बाईच गुन्हेगार असणार. (पण माका सरिता वाटत होता.)
अरे रे रहस्य उगाच आधी उघडलं
अरे रे रहस्य उगाच आधी उघडलं
हो ना बघण्यातली मजा गेली...
हो ना बघण्यातली मजा गेली... काय झालं असतं जरा गप्प राहिलं असतं तर?
हो की. काही लोकांना चैन पडत
हो की. काही लोकांना चैन पडत नाही.. मजा घालवल्याशिवाय.
खरेच कि काय? निलीमा आणी
खरेच कि काय? निलीमा आणी सुशमा?अओ:
अरे नीलिमा आणि सुसल्या कस काय
अरे नीलिमा आणि सुसल्या कस काय रे ??
आणि याना कास काय कळलं
नक्की नाहीये.. पेपर मध्ये
नक्की नाहीये.. पेपर मध्ये आलय कि सगळ्या बरोबर असा सीन शुट केला आहे.
लोक्स....दो मिनिट शांती उसके
लोक्स....दो मिनिट शांती उसके बाद क्रांती
पेपरमध्ये आलंय म्हणजे दिशाभूल करणारी बातमीसुध्दा असू शकते. कदाचित खर्या खुन्याच्या डोळ्यात धूळ फेकायला विश्वासराव निलिमा आणि सुषल्याला अटक करून घेऊन जात असेल.
निलिमाचं कुठेतरी पाणी मुरतंय
निलिमाचं कुठेतरी पाणी मुरतंय पण ते जमिनीच्या प्रकरणाइतपतच असावं. तिच्या डोक्याला तो गुलाल फासलेला असणे, तिच्या मोबाईलमध्ये शेवंताचा (!) आवाज, तिच्या अंगात शेवंता येणं, बाजारात छाया दिसली असं सांगणं, आर्चिस विहिरीजवळ दिसला असं बोलणं, तिचं आणि सरिताचं कारमध्ये अडकणं हे तिनं वाहत्या पाण्यात हात धुवून घेतलेत असं दाखवतं.
सुषल्या कदाचित विश्वासरावला गुन्ह्याची उकल करण्यात मदत करत असावी. कदाचित ह्या दोघींना समजावून हे नाटक करायला विश्वासराव भाग पाडत असेल. नेने किंवा अजयचा खून ह्या दोघींनी केला असेल असं मला वाटत नाही. हे कैच्या कै होईल.
हे सुसल्या आणि नीलिमा मिळून ?
हे सुसल्या आणि नीलिमा मिळून ? अरे बापरे असं आहे काय
नक्की नाहीये.. पेपर मध्ये आलय
नक्की नाहीये.. पेपर मध्ये आलय कि सगळ्या बरोबर असा सीन शुट केला आहे.>>
ओ माबोस ताई, सगळ्यांवांगडा शुट केलोय असो सीन तर तुम्ही दोघींचेच फोटो का दिलाव?? वर फायनली सस्पेंस इज आऊट म्हणून सुसल्या नि निलिमाचा नाव पण घेवन टाकलाव?? काय तुमी पण.
नेने किंवा अजयचा खून ह्या दोघींनी केला असेल असं मला वाटत नाही. हे कैच्या कै होईल.>> +१
काल आणि परवाच्या भागात दत्ता
काल आणि परवाच्या भागात दत्ता आणि सरिताचा जो धिंगाणा चाललेला तो बघुन वाटतं होतं की त्यांनाच आवशीला खपवायचं की काय
डॉक्टर आलेत तपासायला तर त्यांना अडवुन धरत होते मुर्ख लेकाचे 
NEWS Articles related the
NEWS Articles related the leaked pictures...
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/photo-reveals-mystery-of-ratri...
http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/criminals-in-ratris-khel...
मला आसा वाटाय कि हा एक
मला आसा वाटाय कि हा एक tricker आहै आणि खूनी कोण तरी दुसराच आहै
आधीचा प्लॉट असा असेल कदाचित
आधीचा प्लॉट असा असेल कदाचित पण आता whats app मुळे बोळा फिरवला गेल्यामुळे कदाचित कथानकात बदल होऊ शकतो .
सोशल मिडीयाच्या काळात रिअल लोकेशन वर सीन शूट केल्याचा drawback..........:(

कदाचित कथानकात बदल होऊ
कदाचित कथानकात बदल होऊ शकतो>>>>>>>>>> Nahh they won't has they have already wrap up..........
Diwali Special Episode
अरे शेवट असा असेल तर काय
अरे शेवट असा असेल तर काय सस्पेन्स. इथे ब-याच जणांनी आधीच निलिमा, सुसल्यावर संशय व्यक्त केला होता की, सिरियल सुरु झाल्याबरोबर, पांडू आणि माधववर आणि नंतर सर्वांवरच.
प्रामाणिक तुम्ही सिरीयलशी संबधित आहात किंवा तुम्ही त्यातल्या कोणाला तरी जवळून ओळखता असं मला वाटतं.
हे मुद्दाम दाखवलंय, शेवट
हे मुद्दाम दाखवलंय, शेवट बहुतेक वेगळाच असेल. हा दाखवला तर अनेक मायबोलीकरांनी ठामपणे निलिमा आधीच सांगितलं होतं, त्यात जिप्सी आठवतोय मला, अजून होते.
@अन्जू U'R kinda right I Do
@अन्जू U'R kinda right
I Do know many things bout them but can't just reveal publicly.................
आता सांगून टाका कि हो Honest,
आता सांगून टाका कि हो Honest, सस्पेन्सवरचा पडदा उठवा. संपत आली सिरीयल.
तुम्ही एन्ट्री घेतलीत तेव्हाच मला वाटलं होतं मात्र. पण मी नाही लिहिलं.
असो सांगू शकत नसलात तर
असो सांगू शकत नसलात तर राहूदे.
Read it
Read it
@अन्जू Thanks 4
@अन्जू Thanks 4 Understanding
हो कारण माझी अत्यंत जवळची दोन
हो कारण माझी अत्यंत जवळची दोन माणसं ह्या क्षेत्राची संबंधित आहेत म्हणून मी समजू शकते. बाकी मला तुम्ही नीलिमा आहात हापण संशय आला होता
.
bahahahhaha निलीमाला कुठे
bahahahhaha
निलीमाला कुठे एव्हडा वेळ असतो बगायला/search करत बसायला..........
आणि जरी आली असती तरी या siteचे convo वाचून परत या site वर यायची हिंमत नसती झाली तिची
लोक्स....दो मिनिट शांती उसके
लोक्स....दो मिनिट शांती उसके बाद क्रांती
तिच्या मोबाईलमध्ये शेवंताचा (!) आवाज>>> सुषमाला माहीत आहे ना आपल्या आईचा खरा आवाज, तिनेच मदत केली असेल निलिमाला. सुषमाचा आवा़ज निलिमाने record केला असेल.
Honest, are you related to this serial?
सही Honest.
सही
Honest.
Pages