असचं काहीतरी

Submitted by Kishor malhar on 10 June, 2016 - 02:31

असं वाटतं जिंदगीशी , एक तह करावा मी ,
तिने दयावे दुःख अफाट अनं सहन करावं मी ,
असं वाटतं मरणाची जवळुन भेट वावी ,
अनं जिवंत असतानाही नकळत मरावं मी......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दांत नसतोच अर्थ खरा ... तो असतो दोन ऒळींचया विरामात.... आलापात
.... >>> फारच धगधगतं वास्तव मांडलत... केवढं बोलकं आणि आशयघन काव्य आहे या चारोळीत. खूपच छान!

जीवनाने दिलेलया दुःखाची परिभाषा ४ ऒळीत मांडली...>>> तुमच्या जिवनाची सारी कथाच या ओळींनी आम्हाला उलगडून सांगीतली. सुरेख!

यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
तस काहिसे आहे हे
जेव्हा मायबोलीला ग्लानी येते
तेव्हाच अशा कविता पडतात.

इथं माझी किंवा तुमची कविता संदर्भीत नाही , संदर्भात आहे फक्त कविता , माझी , तुमची , त्यांची, आपल्या सर्वांची ...... फक्त कविता....