Submitted by Kishor malhar on 10 June, 2016 - 02:31
असं वाटतं जिंदगीशी , एक तह करावा मी ,
तिने दयावे दुःख अफाट अनं सहन करावं मी ,
असं वाटतं मरणाची जवळुन भेट वावी ,
अनं जिवंत असतानाही नकळत मरावं मी......
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे! फारच दाहक झाली रचना.
बापरे! फारच दाहक झाली रचना.
शब्दांत नसतोच अर्थ खरा ...
शब्दांत नसतोच अर्थ खरा ... तो असतो दोन ऒळींचया विरामात.... आलापात
....
शब्दांत नसतोच अर्थ खरा ...
शब्दांत नसतोच अर्थ खरा ... तो असतो दोन ऒळींचया विरामात.... आलापात
....
शब्दांत नसतोच अर्थ खरा ... तो
शब्दांत नसतोच अर्थ खरा ... तो असतो दोन ऒळींचया विरामात.... आलापात
.... >>> फारच धगधगतं वास्तव मांडलत... केवढं बोलकं आणि आशयघन काव्य आहे या चारोळीत. खूपच छान!
धन्यवाद..
धन्यवाद..
जीवनाने दिलेलया दुःखाची
जीवनाने दिलेलया दुःखाची परिभाषा ४ ऒळीत मांडली...
जीवनाने दिलेलया दुःखाची
जीवनाने दिलेलया दुःखाची परिभाषा ४ ऒळीत मांडली...>>> तुमच्या जिवनाची सारी कथाच या ओळींनी आम्हाला उलगडून सांगीतली. सुरेख!
।कवितेचे इतके वाईट हाल का ?
।कवितेचे इतके वाईट हाल का ? का चांगल लिहून ही लोक वाचत नाहीत ?
।कवितेचे इतके वाईट हाल का ?
।कवितेचे इतके वाईट हाल का ? का चांगल लिहून ही लोक वाचत नाहीत ?
।कवितेचे इतके वाईट हाल का ?
।कवितेचे इतके वाईट हाल का ? का चांगल लिहून ही लोक वाचत नाहीत ?
तिनं दिले तर अफाट दु:ख सहन
तिनं दिले तर अफाट दु:ख सहन करायची ताकत ठेवता आणी कवितेवर रिप्लाय नाय म्हणून दु:खी होता?
यदा यदा ही
यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
तस काहिसे आहे हे
जेव्हा मायबोलीला ग्लानी येते
तेव्हाच अशा कविता पडतात.
इथं माझी किंवा तुमची कविता
इथं माझी किंवा तुमची कविता संदर्भीत नाही , संदर्भात आहे फक्त कविता , माझी , तुमची , त्यांची, आपल्या सर्वांची ...... फक्त कविता....
थोडक्यात बेस्ट!!
थोडक्यात बेस्ट!!