Submitted by Swara@1 on 18 April, 2016 - 05:46
नमस्कार मायबोलीकर.
येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). गावी २ दिवसांच काम आहे. ते झाल्यावर कुठेतरी २ दिवस भटकायचं प्लान करतेय. कुटुंबामध्ये आम्ही ३ बहिणी, भाऊ, आई आणि बहिणीचा लहान मुलगा (वय वर्ष ४) आहोत.
एक ठिकाण short लिस्ट केल आहे, ते म्हणजे दिवेआगर. अलिबाग गेल्या सुट्टीत फिरून झाला आहे. तर तुमच्यापैकी कोणाला तिथल्या पर्यटन स्थळांबद्दल माहिती असल्यास जरूर सांगावी. तसेच राहण्याची सोय, जेवण वगैरेचा अनुभव असल्यास जरूर सांगावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिवेआगारला मी ४-५ वर्षापूर्वी
दिवेआगारला मी ४-५ वर्षापूर्वी गेलो होतो.
तिथे अर्थातच बीच आणि गणपती मंदिर आहे बघण्यासारखे.
३५-४० कि.मी. अंतरावर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर बीचेस आहेत. तेथील मंदिर पण छान आहे.
दिवेआगारला""पाटील मेस / खाणावळ" आहे, छान मिळतं तिथे जेवण. नक्की जेवा त्यांच्याकडे.
राहण्याची ठिकाणांची काही माहिती. फक्त संपर्क क्रमांक आहेत
, ही माहिती मला माझ्या कंपनीतील सहकार्यांकडून मिळाली आहे.
Diveagar Stay
Anand Kelkar: 0214724242
Mauli Resort: 9969383433, 9324485569, 2147225015, 2147225225
Ramesh Awlaskar: 214724707
Suhas Bapat: 21472243777
Uday Bapat: 214724235
-
Panthasta Prangan - Pure VEG - 08087660965, 07588681403
http://www.panthastharesorts.com/
=========
धन्स रंगासेठ
धन्स रंगासेठ
http://www.shreevardhan.co.in
http://www.shreevardhan.co.in/
स्वरा http://www.maayboli.com
स्वरा
http://www.maayboli.com/node/16690
इथे पहा. भरपूर माहिती आहे. कमेंट्स वाचण्याइतका वेळ आणि संयम असेल तर त्यात पण बरीच माहिती सापडेल.
>>> येत्या आठवड्यात पूर्ण
>>> येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). >>> तुमचे गाव माणगाव असुनही तुम्हाला दिवेआगरची माहिती नाही??
>>> येत्या आठवड्यात पूर्ण
>>> येत्या आठवड्यात पूर्ण कुटुंबासमवेत गावाला जाणार आहे. (माझं गाव रायगडमध्ये माणगाव). >>> तुमचे गाव माणगाव असुनही तुम्हाला दिवेआगरची माहिती नाही??<<<< त्यात काय विशेष.... मुंबईत राहुनही आपल्याला मुंबईतल्या बर्याच जागांबद्दल माहित नसत...