फोकाशिया प्रकार २ ( Focaccia )

Submitted by दिनेश. on 7 February, 2016 - 16:01
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
जेनी मोरीसचा कार्यक्रम
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .... Happy Wink

केवळ तोंपासु ..... Happy

भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .... >>>> शशांकजी, दिनेशदांनी केलेल्या रेसिप्यांचे फोटो बघितले की भरल्या पोटीसुद्धा कडकडुन भुक लागते...

<<<<भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .... केवळ तोंपासु .....>>>>>>>+१००००००००

भूक लागली असताना कृपया हे पदार्थ पाहू नयेत/ वाचू नयेत - असा डिस्क्लेमर टाकत जा हो .
केवळ तोंपासु ..... स्मित >>>>> +१११

आपल्या धाग्यावर कोण कोण भेट देवुन न प्रतिसाद लिहीता गेलय हे पाहायची जर सोय असती............
तर दिनेशदां ना दिसलं असत की त्यांच्या धाग्यावर मी आलोच नाही. Wink

मुग्धाला मम. भरल्यापोटी आणि यावेळीही मला भूक लागलीय आणि हे उचलून तोंडात टाकायची सुविधा का नाहीये याचं वाईट वाटतं आणि रागही येतोय अजून हा शोध लागला नाही त्याचा.

सॉलिड दिसतोय.

आभार सर्वांचे.. आपल्याकडचे खाजे / चिरोटे सारखा आहे हा प्रकार पण गोड नाही. अगदी तोंडात टाकला कधी आणि विरघळला कधी ते कळतही नाही. मूळ प्रकारात मात्र भरपूर तेल वापरतात !