फोकशिया प्रकार १ ( Focaccia )

Submitted by दिनेश. on 7 February, 2016 - 15:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वीतभर आकाराचे दोन ब्रेड होतील.
माहितीचा स्रोत: 
नेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, हा Focaccia मला खूप आवडतो. मस्त फोटो. तोंपासु. Uhoh
ईकडे स्पारमध्ये खूप छान मिळतो.

आभार सर्वांचे..

हा ब्रेड ऑलिव्ह ऑईलसोबत छान लागतो. अगदी गरमागरमच खायचा.

ही यीस्ट मला खुपच उपयोगी पडतेय. पिठात थेट मिसळायची असते आणि लगेच कार्यरतही होते.