शेपूची भाकरी

Submitted by दिनेश. on 25 January, 2016 - 15:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ भाकर्‍या होतील.
माहितीचा स्रोत: 
तरलाबेन अने दिनेसभाई
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वाटतोय हा प्रकार!
मीपुणेकर, हिरवे थालीपीठ छान दिसतयं!

ओरिजिनल आणि मी पु चा फोटो मस्त आहे.

मला थोडा हेल्दी चेंज म्हणून करून पाहिली. यात मला न चालणारे जिन्न्स घातले नाहीत आणि शिवाय माझ्याकडे सध्या जे तांदळाचं आईने घरी बनवलेलं पीठ आहे ते अगदी मोदकालाच वापरायचं ठरवल्यामुळे थोडं इथे मिळणारं भाकरीचं आणी शिंगाड्याचं पीठ घालून बनवल्यामुळे पांढरी सफेद नाही झाली पण गरम गरम चांगली लागते. शिवाय कृतीबरहुकूम न बनवायची खोड Wink

मी नेहमी भाकरी बनवत नाही त्यामुळे भाजाय्च्या टीप्स (ज्या आज अमितने तिकडे टाक्ल्यात ) असल्या तर अंदाज चांगला आला असता असं वाटते. अरे हो, लाल चटणी मला सध्या तरी चालणार नाही म्हणून बाजुला क्रॅनबेरी सॉस घातला आहे.

कधीतरी करायला आवडेल. नेहमी इतकी खटपट करायचा कंटाळा येणार. धन्यवाद दिनेशदा Happy

shepubhakri.jpg

वा, वेका.. मस्तच जमलीय.
माझ्यासाठीही कधीकधीच करायचा प्रकार आहे, कारण शेपू क्वचितच मिळतो !!!

भाकरीचा फोटो इतका छान आहे कि बस्स....४ दिवसांपूर्वी केलेली...तांदळाची अगदी अशीच आणि नाचणी मध्ये धने-जिरे पूड अधिकचे.... खुप छान झाल्या... पालेभाज्या सर्वच आवडतात....

तुम्हाला अशी दाद देण्यापेक्षा एकदा तुमच्या हातचे वेगवेगळे पदार्थ खाऊन तृप्तीची ढेकर देता आली पाहिजे. तीच मला वाटतं तुमच्यातील प्रयोगशील बल्लवाचार्याला खरीखुरी दाद असेल!

क्रमवार पाककॄती दिसत नाही त्या जागी क्ष दिस्ते , बहुतेक जागी क्ष दिस्त आहे>>हो ना मला पण ,
पण लिंक बद्दल धन्यवाद

क्रमवार पाककॄती दिसत नाही त्या जागी क्ष दिस्ते , बहुतेक जागी क्ष दिस्त आहे>> मला पण असेच दिसते आहे.

शोभा१, ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गेले कित्येक दिवस हे "क्ष" चं कोडं सुटत नव्हते.

Pages