तिखट तीळपोळी

Submitted by दिनेश. on 25 January, 2016 - 14:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार ८ ते १० पोळ्या होतील
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझाच प्रयोग.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑस्सम आहे फोटो,मस्त कुरकुरीत दिस्तोय्,रंग पण सह्ही आलाय.. तुझ्या रोटी की टोकरी मधे अ‍ॅड कर पाहू झटपट
आता आवडत्या दहात टाकून ठेवतेय Happy

हा प्रकार चहा किंवा ताकासोबत छान लागतो. >> +१.. फोटो बघूनच याची कल्पना येतेय..

पाककृती बद्दल माहीत नाही, पण फोटो पाहून माझ्या गर्लफ्रेंडच्या डब्यातील (तिने मला मारलेले नव्हे) धपाटे आठवले. सेम रंगरूप.

धपाट्यात पीठ मळताना त्यात तीळ टाकतात किंवा पीठाला धपाटे धप धप मारताना वरून तीळ चोपून बसवतात.
ह्याला तीळाचे पराठे म्हणता येईल.
मस्तं लागतील असं वाटतंय.
चहाबरोबर खायला खरंच छान लागतील.

आभार..

बी, आपल्या दोघांचे वय साधारण एकच आहे रे.. अहो जाहो नको.

हा प्रकार एखाद्या बिस्किटासारखा लागतो. चहासोबत छान जोडी जमते. अवश्य करून पहा.

इतकी गोल गोल .>>>> लाटुन मग एखाद्या काठवाल्या ताटाने कापल्यासारखी दिसतेय. पुरीसारखी.

चहासोबत खाण्यासाठी मस्त लागेल.

आभार,
असे पिठ आधी तेलात भाजुन घ्यायची आयडीया मी मस्कतमधे शिकलो. ( उमर अल खय्याम रेस्टॉरंट ) असे केल्याने पराठे मस्त खुसखुशीत होतात. आणि लाटायलाही सोपे जातात.

ही माझी तीळ पोळी.. Happy
वै.चे. -आकाराबाबत दिनेश च्या पोळीशी कंपेअर करू नये ..
चवीला एकदम बेस्ट आहेत.. खाखर्‍या सारखं पातळ लाटलीय पोळी., मंद आचेवर शेकल्याने.त्यामुळे तेल न टाकताच मस्त कुरकुरीत झालीये..
दिनेश तुझ्या प्रमाणा ने या साईझ( लहान-मोठ्या आकाराच्या!!) च्या १९ झाल्या ..

थांकु ममो Happy हो ना.. मस्तं ही लागताहेत..हे काय मी खात बसलेय ना कुर्रम्कुर्रम.. चहाची तल्लफ आलीये पण करायचा कंटाळा आलाय..म्हणून इंस्टंट कॉफी सुद्धा पिणारे.. Lol
ज्या देशांत खाखरे मिळायचे वांधे आहेत्,ही पोळी म्हंजे बूनच आहे.. थांकु दिनेश!!

मस्त दिसताहेत!
रच्याकने, दिनेशदांनी ८ ते १० पोळ्या होतील असं लिहिलंय. वर्षू, तुझ्या १९ पोळ्या झाल्या. तुझ्या पोळ्या लहान की दिनेशदांचा कप मोठा? Wink

आय गेस.. मी फारच लहान लहान केल्या आहेत.. म्हणून १९ Happy
मेझरिंग कप ने मापून घेतली कणीक .. भला दिनेश का कप मेरे कप से सफेद..आपलं.. बडा कैसे Proud

Pages