Submitted by दिनेश. on 25 January, 2016 - 14:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार ८ ते १० पोळ्या होतील
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
माझाच प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा!
अरे वा!
ऑस्सम आहे फोटो,मस्त कुरकुरीत
ऑस्सम आहे फोटो,मस्त कुरकुरीत दिस्तोय्,रंग पण सह्ही आलाय.. तुझ्या रोटी की टोकरी मधे अॅड कर पाहू झटपट
आता आवडत्या दहात टाकून ठेवतेय
हा प्रकार चहा किंवा ताकासोबत
हा प्रकार चहा किंवा ताकासोबत छान लागतो. >> +१.. फोटो बघूनच याची कल्पना येतेय..
पाककृती बद्दल माहीत नाही, पण फोटो पाहून माझ्या गर्लफ्रेंडच्या डब्यातील (तिने मला मारलेले नव्हे) धपाटे आठवले. सेम रंगरूप.
छानच, टेस्टी वाटतोय. मला लसूण
छानच, टेस्टी वाटतोय. मला लसूण आवडेल घातलेली. तोंडाला पाणी सुटलं. भूक लागली बघुन.
आता खाते मेथी खाकरा.
मस्तं. तुमच्या पाककृती नेहमीच
मस्तं. तुमच्या पाककृती नेहमीच अशा छान आणि हटके असतात.
धपाट्यात पीठ मळताना त्यात तीळ
धपाट्यात पीठ मळताना त्यात तीळ टाकतात किंवा पीठाला धपाटे धप धप मारताना वरून तीळ चोपून बसवतात.
ह्याला तीळाचे पराठे म्हणता येईल.
मस्तं लागतील असं वाटतंय.
चहाबरोबर खायला खरंच छान लागतील.
वा! मस्त.....
वा! मस्त.....
छान आणि सोप्पी वाटतिय करुन
छान आणि सोप्पी वाटतिय करुन बघणार.
सही प्रकार. हिवाळ्यात करता
सही प्रकार. हिवाळ्यात करता येईल अशी कृती आहे. छान. डोके सुपिक आहे तुमचे ह्यात प्रश्नच नाही
आभार.. बी, आपल्या दोघांचे वय
आभार..
बी, आपल्या दोघांचे वय साधारण एकच आहे रे.. अहो जाहो नको.
हा प्रकार एखाद्या बिस्किटासारखा लागतो. चहासोबत छान जोडी जमते. अवश्य करून पहा.
इतकी गोल गोल
इतकी गोल गोल ..
मस्तच..करण्यात येईल
इतकी गोल गोल .>>>> लाटुन मग
इतकी गोल गोल .>>>> लाटुन मग एखाद्या काठवाल्या ताटाने कापल्यासारखी दिसतेय. पुरीसारखी.
चहासोबत खाण्यासाठी मस्त लागेल.
मस्त. खमंग लागेल अगदी.
मस्त. खमंग लागेल अगदी.
मस्त! हा प्रकार चहा किंवा
मस्त!
हा प्रकार चहा किंवा ताकासोबत छान लागतो. >> +१.
मस्त प्रकार. छानच लागत
मस्त प्रकार. छानच लागत असणार,,,
मस्त मला तुमचे पदार्थ फक्त
मस्त मला तुमचे पदार्थ फक्त बघुनच पोट भरत .. मस्त दिसतात..
मस्त दिसत्येय तिखट तीळपोळी!
मस्त दिसत्येय तिखट तीळपोळी!
तुम्ही लोकांना लैच म्हणजे लैच
तुम्ही लोकांना लैच म्हणजे लैच कॉम्प्लेक्स देता दा.
आभार, असे पिठ आधी तेलात भाजुन
आभार,
असे पिठ आधी तेलात भाजुन घ्यायची आयडीया मी मस्कतमधे शिकलो. ( उमर अल खय्याम रेस्टॉरंट ) असे केल्याने पराठे मस्त खुसखुशीत होतात. आणि लाटायलाही सोपे जातात.
चहा बरोबर मस्त लागेल. मस्त
चहा बरोबर मस्त लागेल. मस्त आहे रेसिपी.
ही माझी तीळ पोळी.. वै.चे.
ही माझी तीळ पोळी..
वै.चे. -आकाराबाबत दिनेश च्या पोळीशी कंपेअर करू नये ..
चवीला एकदम बेस्ट आहेत.. खाखर्या सारखं पातळ लाटलीय पोळी., मंद आचेवर शेकल्याने.त्यामुळे तेल न टाकताच मस्त कुरकुरीत झालीये..
दिनेश तुझ्या प्रमाणा ने या साईझ( लहान-मोठ्या आकाराच्या!!) च्या १९ झाल्या ..
वा, मस्त झाल्यात वर्षू.. या
वा, मस्त झाल्यात वर्षू.. या खुप टिकतीलही !
लसणामुळे चव एनहांस झालीये..
लसणामुळे चव एनहांस झालीये..
नेक्स्ट टैम तिळा ऐवजी ओवा ,कसूरी मेथी ,थोडं बेसन.. असा बदल करून पाहीन
वर्षु, मस्त दिसतायत पोळ्या.
वर्षु, मस्त दिसतायत पोळ्या.
थांकु ममो हो ना.. मस्तं
थांकु ममो हो ना.. मस्तं ही लागताहेत..हे काय मी खात बसलेय ना कुर्रम्कुर्रम.. चहाची तल्लफ आलीये पण करायचा कंटाळा आलाय..म्हणून इंस्टंट कॉफी सुद्धा पिणारे..
ज्या देशांत खाखरे मिळायचे वांधे आहेत्,ही पोळी म्हंजे बूनच आहे.. थांकु दिनेश!!
मस्त आहे पाकृ । वर्षू ताई छान
मस्त आहे पाकृ ।
वर्षू ताई छान झाल्यात पोळ्या
मस्त दिसताहेत! रच्याकने,
मस्त दिसताहेत!
रच्याकने, दिनेशदांनी ८ ते १० पोळ्या होतील असं लिहिलंय. वर्षू, तुझ्या १९ पोळ्या झाल्या. तुझ्या पोळ्या लहान की दिनेशदांचा कप मोठा?
वर्षुताई मस्त झाल्यात पोळ्या.
वर्षुताई मस्त झाल्यात पोळ्या.
आय गेस.. मी फारच लहान लहान
आय गेस.. मी फारच लहान लहान केल्या आहेत.. म्हणून १९
मेझरिंग कप ने मापून घेतली कणीक .. भला दिनेश का कप मेरे कप से सफेद..आपलं.. बडा कैसे
पीठ कपात असेल.
पीठ कपात असेल.
Pages