कारल्याचे लोणचे

Submitted by दिनेश. on 27 December, 2015 - 07:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
लोणचे आहे हो हे !
माहितीचा स्रोत: 
माझेच प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा.. छान दिस्तंय लोणचं.. खूपच इनोवेटिव आहेस.. गेली ३० वर्षं असलीच कारली कायम खायला मिळालीत
पण लोणचं करण्याची कल्पना ही नाही सुचली.. मी दालचिनी ऐवजी बंगाली लोणच्या च्या मसाल्यात असते ती
कलौंजी वापरीन बहुतेक..
लिंबुफुलाचा फोटो टाक प्लीज, कसं दिसतं ते आता आठवत नाहीये

टाका, टाका अजून फोटो आणि घ्या जीव बघणार्‍यांचा! स्वतः करून स्वतः खायचे ते नाही, जीवघेणे फोटो टाकून बाकीच्यांचे शाप घ्यायचे डोहाळे ह्यांना!

लिंबूफूल म्हणजे सायट्रिक अ‍ॅसिड ना?

छान रेसिपी आहे. पण कारल्याच्या कुरकुरीत काचर्‍या सोडल्यास कारल्याच्या वाटेला जात नसल्यामुळे करेन की नाही माहित नाही. ती बिनकाट्याची कारली म्हणजे फ्रिजमध्ये राहून राहून सुरकुतलेल्या काकड्या वाटतायत Wink

छान वाटतोय हा प्रकार. मला स्वतःला कारली आवडत नाहीत. पण कारलेप्रेमींना रेसीपीची लिंक देईन.

काटे नसलेली कार्ली ओरीएंट्ल ग्रोसरी स्टोअरमधे असतात. गेल्या वर्षी मला बागकाम मित्राने इंडिया बेबी हायब्रिडची रोपे भेट दिली होती. त्या वेलांना साधारण खेळायच्या भोवर्‍याएवढी पिटुकली आणि काटेरी कार्ली आली.

सुरकुतलेल्या काकड्या.. अश्वे >> +१

मस्त आहे रेसिपी. कार्ल आवडत . मी कार्ल्याच्या कच्च्या काचर्‍यांना आपला नेहमीचा लोणच्याचा मसाला वापरुन आणि लिंबु पिळुन करते कार्ल्याच लोणच. आता असं करुन पाहीन

आभार सर्वांचे,,
खरे तर रिकामपणाचे उद्योग असतात माझे हे.

बेफि, अगदी सोपी कृती आहे, बिघडायचा प्रश्नच नाही. तूम्हालाही करून बघता येईल.