अजून एक..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

phulacha_photu.jpg

अजून एक छोटसं गोडुलं फूल Happy

शैलजा, हा साध्या सेटिंग ने काढलेला आहे की ते मॅक्रो वगैरे वापरून?

अमोल, माझ्याकडे मॅक्रो लेन्स नाही, क्लोजअप फिल्टर वापरला आहे. नेहमीचा कॅमेरा.
हे फूल खरं तर खूपच छोटसं आहे. सकाळी साधारण ८ च्या सुमारास काढलाय फोटो, सूर्य सरळ फुलावर आहे, म्हणून पाकळ्यांवर परागकणांच्या दांड्याच्या सावल्याही आहेत.

आयटे, खूप सुंदर फोटो काढतेयस. ऍडमिनना सांगितलं पाहिजे आता प्रकाशचित्रांमधेही दर महिन्याला नंबर काढा.
************
"स्पाँटेनियस ब्रोकन सिमेट्री" रचनेच्या शोधाबद्दल - योशिरो नाम्बू (फिजिक्स नोबेल २००८)
यांना अल्बर्ट आईन्स्टाईन, एन्रिको फर्मी, रॉबर्ट ऑपनहायमर यांच्यासारख्यांचे मार्गदर्शन आयुष्यात लाभले.

आयटे, एकदम शॉलेट!! Happy
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांसी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!

आयताय
सुंदर !

........... सुन्या आंबोलकर

आश्विनी, किरु, सुन्या, प्रकाश धन्यवाद Happy

आयटे, सही आलाय फोटू. Happy मस्तच.

अज्ञात, योगेश,केपी, चिन्नु खूप धन्यवाद.

सही... फोटो!
आणि ते फोटो खाली लिहीलेल कम्मेन्ट सुद्धा!