माझं नविन मिनीएचर पेंटींग

Submitted by कमलेश पाटील on 14 December, 2015 - 03:59

माझं नविन मिनीएचर पेंटींग

IMG_20151213_150247_1_600x600_140KB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर...

अजून मोठे चित्र काढाना ! त्यात मोर, आंब्याने लगडलेले झाड, गायी गुरे, नदी सगळे आले पाहिजे.+++१ आणि कमळाची फुले / पाने पण.. Happy

ती राधा, माथ्यावर भोर लावते आहे बहुतेक.. भोर हा राजस्थानी दागिना आहे, सौभाग्याचे प्रतिक असत, आपल्यात जस लग्न झालेल्या स्त्री ला मंगळसुत्र , जोडवी, कुंकु घालण गरजेच असत, तसच त्यांच्यात भोर..:)

Pages