माझं नविन मिनीएचर पेंटींग

Submitted by कमलेश पाटील on 14 December, 2015 - 03:59

माझं नविन मिनीएचर पेंटींग

IMG_20151213_150247_1_600x600_140KB.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

बायका हे का लावायच्या? उंची जास्त दिसायला का? परवा असंच एक चित्र पाहून मुलगी म्हणाली 'आई तिने पदराच्या आत बर्थडे कॅप घातलीय बघ!'

सुंदर !

हो पदर डोक्यावरून पडू नये म्हणून लावायच्या.

स्काऊट्च्या टायला जशी ती लाल पाईप असते न तशी.

Actually this is copied painting.So intention of that cap is based on interpretation but common interpretation is to hold he dupatta.

खुप सुंदर, अजून मोठे चित्र काढाना ! त्यात मोर, आंब्याने लगडलेले झाड, गायी गुरे, नदी सगळे आले पाहिजे.

Size??? If you are asking about canvas then its leather textured canvas.Entire work is with Brush No.5 with different pressures.

Pages