कोथु रोटी -श्रीलंकन स्ट्रीट फूड

Submitted by दिनेश. on 7 December, 2015 - 14:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
ज्या प्रमाणात साहित्य घ्याल तसे.
अधिक टिपा: 

माहितीचा स्रोत: 
प्रत्यक्ष श्रीलंकेत बघून आणि चव घेऊन, केलेले प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!
इथे मिळतो हा प्रकार. पण आपल्या पोळ्यांचा चिवड्याची सर नाही येत. तमिळ लोकांमध्ये पण हा प्रकार आहे.

दिनेश, किती दिवसांनी दिलीत रेसिपी. कालच माझ्या मनात आलं किती दिवसात तुमची रेसिपी नाही आली आणि आज लगेच आली. (स्मित)
फोटो मस्त दिसतोय.

मस्त आहे हा प्रकार.. म्हटले तर नेहमीचाच पण जरा वेगळा. घरात खपेल Happy

मीरचीच्या बाजुला ते बीटी रंगाचे काय आहे? वाफवलेले बीट काय?

आभार,,
बी, तामिळ लोकांचाच प्रकार आहे हा !
ममो.. रोज पहिल्या पानावर गर्दी असते ना आता, पण आता आपण सगळ्यांनी काहितरी लिहित राहिले पाहिजे.

साधना, या प्रकारात जितक्या जास्त भाज्या वापरु तेवढ्या चांगल्या. म्हणून मी टिनमधले बीट, लोणच्यातले गाजर असे सगळे वापरलेय. या करकरीत भाज्यांनी छान चव येते, आणि भाज्याही ओबडधोबड कापायच्या असल्याने फार वेळही लागत नाही.

सकुरा.. मस्तच जमलीय.

परत आभार..

हा प्रकार मी बराच सोबर केलाय.. तिथला बराच झणझणीत असतो. तसा खाऊन बघाच. आणि झणझणीत असला तरी भाज्या कच्च्या असल्याने भाज्यांचाही स्वाद लागतोच.

दिनेशदा, मस्त पाकृ आणि फोटो.. मी हा प्रकार 'my srilanka with peter kuruvita' शो मध्ये बघितला होता.. त्यात एक हातगाडीवाला दोन हॅन्डलवाला यु शेप चाकू घेऊन खटाखट पोळीचे तुकडे करत होता.. बघूनच भारी वाटत होतं..

छानच.

फोडणीच्या पोळीसारखा खमंग लागेल का हा. मी फोडणीची पोळी करताना कांद्याबरोबर, फ्लॉवर किंवा कोबी, गाजर, मटार हे पण टाकते.

छान आहे.
मागे तुम्हीच पोळ्यांचे कापून लांबलांब नूडल्स बनवून 'बाळांसाठी खाऊ' ची आयडिया दिली होतीत , तसा प्रकार वाटतोय.

ही लिंक पहा याने उत्तम कल्पना येते...

https://www.youtube.com/watch?v=qSnqHbH19KA

यात चिकन अथवा अंडे कसे वापरावे ते दिसेल.
https://www.youtube.com/watch?v=O0-HLAAJe5w

बाकी पत्र्यांच्या तुकड्यांचा वापर जबरीच.

मी किचन सिजर्स वापरलीय, पण तिथल्या लोकांची करागिरी बघण्यासारखी असते. शिवाय ते लोक गाणी पण म्हणत असतात, हा प्रकार करताना.