Submitted by दिनेश. on 7 December, 2015 - 14:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
ज्या प्रमाणात साहित्य घ्याल तसे.
अधिक टिपा:
झ
माहितीचा स्रोत:
प्रत्यक्ष श्रीलंकेत बघून आणि चव घेऊन, केलेले प्रयोग.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो तर एकदम खास आलाय!!
फोटो तर एकदम खास आलाय!! तोंपासू!!!
वॉव, तोंपासु..एकदम टेंप्टिंग
वॉव, तोंपासु..एकदम टेंप्टिंग
छान!! इथे मिळतो हा प्रकार. पण
छान!!
इथे मिळतो हा प्रकार. पण आपल्या पोळ्यांचा चिवड्याची सर नाही येत. तमिळ लोकांमध्ये पण हा प्रकार आहे.
दिनेश, किती दिवसांनी दिलीत
दिनेश, किती दिवसांनी दिलीत रेसिपी. कालच माझ्या मनात आलं किती दिवसात तुमची रेसिपी नाही आली आणि आज लगेच आली. (स्मित)
फोटो मस्त दिसतोय.
उरलेल्या एका फुलक्याचे आज
उरलेल्या एका फुलक्याचे आज सकाळी केले छान झाले होते.
कांदा,गाजर्,कोबी एक रात्रिचा फुलका.
नेहमीप्रमाणे फोटो मस्त.
नेहमीप्रमाणे फोटो मस्त.
मस्त आहे हा प्रकार.. म्हटले
मस्त आहे हा प्रकार.. म्हटले तर नेहमीचाच पण जरा वेगळा. घरात खपेल
मीरचीच्या बाजुला ते बीटी रंगाचे काय आहे? वाफवलेले बीट काय?
एकदम टेंप्टिंग मस्त
एकदम टेंप्टिंग मस्त
आभार,, बी, तामिळ लोकांचाच
आभार,,
बी, तामिळ लोकांचाच प्रकार आहे हा !
ममो.. रोज पहिल्या पानावर गर्दी असते ना आता, पण आता आपण सगळ्यांनी काहितरी लिहित राहिले पाहिजे.
साधना, या प्रकारात जितक्या जास्त भाज्या वापरु तेवढ्या चांगल्या. म्हणून मी टिनमधले बीट, लोणच्यातले गाजर असे सगळे वापरलेय. या करकरीत भाज्यांनी छान चव येते, आणि भाज्याही ओबडधोबड कापायच्या असल्याने फार वेळही लागत नाही.
सकुरा.. मस्तच जमलीय.
शाकाहारी पदार्थ आहे हे
शाकाहारी पदार्थ आहे हे डोक्यातून काढल्यास फोटो खूप आकर्षक आहे ..
मस्त रेसिपी.फोटो तर य्म्म्म्म
मस्त रेसिपी.फोटो तर य्म्म्म्म आहे.
चायनीज फोपो! फोटो मस्त आला
चायनीज फोपो!
फोटो मस्त आला आहे.
छानच प्रकार दिसतोय.. फोटो
छानच प्रकार दिसतोय.. फोटो मस्त..
सकुरा चा पण फोटो छान.
मस्तं पाककृती. माझ्या एका
मस्तं पाककृती.
माझ्या एका केरळी मैत्रिणीकडे हा प्रकार खाल्ला होता.
परत आभार.. हा प्रकार मी बराच
परत आभार..
हा प्रकार मी बराच सोबर केलाय.. तिथला बराच झणझणीत असतो. तसा खाऊन बघाच. आणि झणझणीत असला तरी भाज्या कच्च्या असल्याने भाज्यांचाही स्वाद लागतोच.
दिनेशदा, मस्त पाकृ आणि फोटो..
दिनेशदा, मस्त पाकृ आणि फोटो.. मी हा प्रकार 'my srilanka with peter kuruvita' शो मध्ये बघितला होता.. त्यात एक हातगाडीवाला दोन हॅन्डलवाला यु शेप चाकू घेऊन खटाखट पोळीचे तुकडे करत होता.. बघूनच भारी वाटत होतं..
मस्त. हे अनेकदा खाल्ले आहे
मस्त. हे अनेकदा खाल्ले आहे युकेमध्ये असताना.
छानच. फोडणीच्या पोळीसारखा
छानच.
फोडणीच्या पोळीसारखा खमंग लागेल का हा. मी फोडणीची पोळी करताना कांद्याबरोबर, फ्लॉवर किंवा कोबी, गाजर, मटार हे पण टाकते.
मस्त वाटतोय प्रकार .
मस्त वाटतोय प्रकार .
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु...................
मस्त पाककृती
मस्त पाककृती
छान आहे. मागे तुम्हीच
छान आहे.
मागे तुम्हीच पोळ्यांचे कापून लांबलांब नूडल्स बनवून 'बाळांसाठी खाऊ' ची आयडिया दिली होतीत , तसा प्रकार वाटतोय.
ही लिंक पहा याने उत्तम
ही लिंक पहा याने उत्तम कल्पना येते...
https://www.youtube.com/watch?v=qSnqHbH19KA
यात चिकन अथवा अंडे कसे वापरावे ते दिसेल.
https://www.youtube.com/watch?v=O0-HLAAJe5w
बाकी पत्र्यांच्या तुकड्यांचा वापर जबरीच.
फोटो पाहुन तोपासु.
फोटो पाहुन तोपासु.
मी किचन सिजर्स वापरलीय, पण
मी किचन सिजर्स वापरलीय, पण तिथल्या लोकांची करागिरी बघण्यासारखी असते. शिवाय ते लोक गाणी पण म्हणत असतात, हा प्रकार करताना.
मस्त.
मस्त.
छान आहे.
छान आहे.
आज केला हा प्रकार अर्थात आपली
आज केला हा प्रकार अर्थात आपली चपाती वापरून. छान वाटला.