२६/११

Submitted by आईची_लेक on 25 November, 2015 - 23:56

26 11.pngmm-1_0.jpghindu-martyrs-of-26-11-mumbai.jpg

---------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजूनही त्या आठवणींनी क्लेश होतात. How dare you? करत ते दोन दिवस घरात खूप चिडचिड केली होती, झोपू शकले नव्हते, धड जेवू शकले नव्हते. सूड/बदला घेणे माझ्या स्वभावात नाही, पण ह्या बाबतीत मनात कुठेतरी ती भावना आली आहे आणि साधूसंत नसल्यामुळे जपलीही गेली आहे, हे विषय निघाला की कुठेतरी खोलवर जाणवते. एरव्ही त्यावर राखेची पुटं जमलेली असतात. एक सामान्य नागरिक म्हणून देशासाठी हातून काही घडलंच तर शांत होईल. पण आज ती भावना (की त्रास देणारा सल?) नक्की आहे.

श्रद्धांजली.

२६/११/ २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या शूरवीरांना आणि मृत्यृमुखी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना भावपुर्ण श्रध्दांजली!

वीरांना श्रद्धांजली !

सूड/बदला घेणे माझ्या स्वभावात नाही, पण ह्या बाबतीत मनात कुठेतरी ती भावना आली आहे आणि साधूसंत नसल्यामुळे जपलीही गेली आहे, हे विषय निघाला की कुठेतरी खोलवर जाणवते. एरव्ही त्यावर राखेची पुटं जमलेली असतात. एक सामान्य नागरिक म्हणून देशासाठी हातून काही घडलंच तर शांत होईल. पण आज ती भावना (की त्रास देणारा सल?) नक्की आहे. + १११११

२६/११ च्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागलेले नागरीक, पोलीस आणि सैन्यदलाचे जवान यांना श्रद्धांजली!