२६/११

Submitted by आईची_लेक on 25 November, 2015 - 23:56

26 11.pngmm-1_0.jpghindu-martyrs-of-26-11-mumbai.jpg

---------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या हल्ल्यात माझे चुलत चुलत भाऊ शहीद झाले होते.
मध्यरात्री खणखणलेला फोन आजही आठवतो Sad
आजही गेटवेला सिक्युरीटीचेक मधून पास होताना त्याच आठवणी ताज्या होतात.. आणि तिथून ताजकडे मग एक नजर जातेच. शक्यतो बोलायचे टाळतोच या विषयावर..

सर्व शहिदांना श्रद्धांजली.
कसाब हा मोहरा होता हे पण सर्वांना माहीत आहे
इतकी वर्ष झाली पण अजून त्या हल्ल्या मागचा मास्टरमाईंड पकडला गेला नाही.
सूत्रधार कोण होते हे अजून सरकार शोधू शकले नाही

https://twitter.com/thakkar_sameet/status/1596349090656243714?t=iI82SgZp...
मानलेली उंडगी बहीण बरखा चे कौतुक करताना हाफीज सईद !
२५० निरपराध लोकांचे जीव घेऊन त्या नराधमाला आनंद झालेला .
आणि बारखाने लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा दुरुपयोग करून तिच्या पाकिस्तान मधील मौलाना ला हॉटेल बाहेरची सुरक्षा यंत्रणांची तयारी व्यवस्थित सांगितली .
तीच माहिती बरखा च्या पाकिस्तान मधील मौलाना ने satelite फोन वरून पोर्कीज अतेरिक्याना दिली.....

अजून त्या हल्ल्या मागचा मास्टरमाईंड पकडला गेला नाही. >>>>>>>>>
त्या मास्टर माईंड ला पकडुन देण्याचे काम खरं म्हणजे पाकिस्तान ने करायला हवे होते , पण त्या साठी पाकिस्तान चा हेतू शुद्ध हवा आहे .
म्हणून पोर्कीज कधीच सुधारणार नाहीत याची खूणगाठ कायम करून इथून पुढे शक्य तिथे त्या भिकारी पाकिस्तान ला नाकी नऊ आणणे हा एकच उपाय !
चार महिन्यापूर्वी पाकिस्तान मध्ये आलेल्या पुरा वेळी ते दिसून आलेच आहे .

तो थरार डोळयांसमोर आहे. >>> 4-5 महिन्यांपूर्वी मुंबईला गेलो होतो. गेटवे, ताज इथे फिरताना हा तुमचा लेख आठवत होता. माबो ID लक्षात नव्हता पण लेख मात्र पक्का आठवत होता.

आतंकवादी हल्ल्यात बळी पडलेले नागरिक आणि पोलीस/सैनिक ह्यांना श्रद्धांजली!!

२६/११ बळी पडलेल्या नागरिकांना, शहीद झालेल्या पोलिस- लष्करी अधिकार्‍यांना श्रद्धांजली.

फुरोगामी, हा श्रद्धांजलीचा धागा आहे, याची तरी जाणीव ठेवा.

फुरोगामी, हा श्रद्धांजलीचा धागा आहे, याची तरी जाणीव ठेवा.
Submitted by अग्निवीर on 26 November, 2022 - 18:37

आणि आपण सगळ्यांनीच कुठेही खरेदीला जाताना (मग तो ५ रु. बिस्किटचा पुडा असू दे, नाहीतर ५०००० ची एखादी वस्तू असू दे), आपल्या या सगळ्या जवानांच्या, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (पाकिस्तानी डुकरांना आपल्या भारताच्या पावन भूमीत आल्यावर मदत करणे इ.) कारणीभूत असलेल्यांना 'ल क्षा त' ठेवणे आवश्यक आहे!

Pages