गाज

Submitted by मॅगी on 22 November, 2015 - 12:33

अवेळी पाऊस, एकटेपणा आणि कंटाळा मिळून एकच गोष्ट होऊ शकते.. एन्जॉय ☺

with watermark.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यात आधी हा धागा अप्रकाशित कर.
मग त्या फोटोवर वॉटरमार्क टाक आणि मगच हा धागा पुन्हा प्रकाशित कर तरच फोटोबद्दल प्रतिसाद देईन

धन्यवाद..
रिया, अगं ढापण्याइतकं छान नाहिये गं ते.. तरिही, आपका हुकम सर आँखोपर Wink
बघ की आता :p

:* :*
Awesome ..
Dhapanyajogch ahe g rani

मस्त !!!!!

मस्तच !
असा "अवेळी पाऊस, एकटेपणा आणि कंटाळा" आपल्या वाट्याला वेळोवेळी येत रहावा ही प्रार्थना Happy

हायला भारीच. "अवेळी पाऊस, एकटेपणा आणि कंटाळा" आपल्या वाट्याला वेळोवेळी येत रहावा ही प्रार्थना>> +१ Happy
मस्त.

सुंदर.

चित्रातल्या जांभळ्या आवडल्या....खूपच...छान! अजून पाहायला वरचेवर मिळोत...
dp वरचे चित्रही खूप आवडले, त्यात मावळत्या उन्हाचे दिसणारे पाण्यातलं चमकणारे उन व त्या टोपीवाल्या मुलीची सावली....खूप जिवंतपणा आलाय त्यामुळे...

अजून काढायला शुभेच्छा!!

Happy

सगळ्यांना धन्यवाद..
बी, जलरंगात पाण्याची योग्य छटा दाखवणं खूप कठीण आहे.. मी कंटाळा आला म्हणून मुळीकांच्या एका चित्राप्रमाणे हे रंगवलं.. टेक्निक पूर्ण जमलं की स्वतःच एखादं वॉटरस्केप करेन..
भाग्यश्री, धन्यवाद. Dp असलेलं चित्र माझं नाहीये. मलाही खूप आवडलं म्हणून लावलंय.. Happy