तडका - डाळ भाव

Submitted by vishal maske on 22 November, 2015 - 04:53

डाळ भाव

भाव-वाढ झाली म्हणून
डाळ साठेही जप्त केले
पण कुणकुण किणकिणली
जप्त साठे लुप्त केले,...?

आपली बाजु पटवण्यासाठी
जे-ते इथे पटाईत आहेत
पण सारं काही घडून देखील
डाळ-भाव मात्र टाईट आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

moga ji

तांदळाची बातमी जुनीच आहे,

त्यासाठीच्या वात्रटिका या आधीच लिहिलेल्या आहेत

शोधा,म्हणजे सापडेल,...