Submitted by vishal maske on 22 November, 2015 - 04:53
डाळ भाव
भाव-वाढ झाली म्हणून
डाळ साठेही जप्त केले
पण कुणकुण किणकिणली
जप्त साठे लुप्त केले,...?
आपली बाजु पटवण्यासाठी
जे-ते इथे पटाईत आहेत
पण सारं काही घडून देखील
डाळ-भाव मात्र टाईट आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
आपण एखाद्या वर्तमानपत्रासाठी
आपण एखाद्या वर्तमानपत्रासाठी हे सदर चालवत आहात का? कोणत्या?
पर्फेक्ट
पर्फेक्ट
आता तांदूळ गायब होणार आहेत
आता तांदूळ गायब होणार आहेत म्हणे.
आताच यमकं शोधून ठेवा
हो, तडका हे सदर
हो,
तडका हे सदर वर्तमानपत्रासाठी चालु आहे,..
moga ji तांदळाची बातमी जुनीच
moga ji
तांदळाची बातमी जुनीच आहे,
त्यासाठीच्या वात्रटिका या आधीच लिहिलेल्या आहेत
शोधा,म्हणजे सापडेल,...