Submitted by श्रद्धा on 16 October, 2015 - 09:43
हा वीकेंड क्लूलेस वीकेंड..
आज रात्री क्लूलेस ११ची लिंक लाइव्ह होईल.
http://www.klueless.in/klueless/
सूचना नेहमीच्याच...
१. सोपे क्लू देऊ नका. क्लूलेसची खरी मजा त्या त्या लेव्हलला स्वतः विचार करून सोडवण्यात आहे. सोपे क्लू मिळाल्यावर तुम्ही पुढे पुढे जाता, पण कुठल्याच लेव्हलचं डिझाईन, त्यात खुबीने लपवलेले क्लू हे काहीच तुम्ही अप्रिशिएट करू शकत नाही.
२. उत्तर चुकलं तर विचारांची दिशा थोडी बदलून पहा. तुम्ही कितीहीवेळा उत्तर टाकू शकता. खूप वेळ लेव्हलशी झगडल्यावर योग्य उत्तरावर बदलणारे पान दिसले की, अशक्य आनंद होतो.
३. पुढे गेलेल्यांनी इथे क्लू देताना तारतम्य बाळगा.
४. त्यांचा ऑफिशियल ब्लॉग नक्की पाहत रहा, तिथेदेखील क्लू मिळतात.
५. सगळ्यांत महत्त्वाचं, हॉऑफे वगैरे लक्ष्य ठेवण्यापेक्षाही खेळाचा आनंद घ्या.
बेस्टॉफलक!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिन्ही क्लु कळलेत पण लिहायचे
तिन्ही क्लु कळलेत पण लिहायचे काय ते कळत नाही
काही तरी चूकतय
३ री
३ री
बहुतेक माझा प्रवास इथेच
बहुतेक माझा प्रवास इथेच थांबणार लेवल २ ला मागच्या पेक्शापन्ण कमीच तेव्हा निदान १२ लेवल झाल्या होत्या
अमीदीप, थोडंस आल इज वेल म्हणा
अमीदीप,
थोडंस आल इज वेल म्हणा ...
थोडंस आल इज वेल म्हणा >> हिंट
थोडंस आल इज वेल म्हणा >> हिंट आहे का ही
३ वर अडलोय...कुणाकडे हिंट
३ वर अडलोय...कुणाकडे हिंट असल्यास....प्लिज!
२ च सुटता सुटत नाहीये.
२ च सुटता सुटत नाहीये.
हिंट All that matter आणि
हिंट All that matter आणि Title मध्ये आहे. थोडंस विकी बघा.
अमीदीप ३ ही क्ल्यु मिळाले की
अमीदीप ३ ही क्ल्यु मिळाले की त्यांचा संबंध काय ते पहा. थोडा विकी वापरा वाटले तर
३ री कळत नाहीये. जवळ आहे असे वाटते तरी
७ वी वर!
७ वी वर!
चैर, मस्त! मी अजून तिसऱ्यावरच
चैर,
मस्त! मी अजून तिसऱ्यावरच अडकलोय!
मी गेले दिडेक तास ८व्या वर!
मी गेले दिडेक तास ८व्या वर!
३री मला अजिबात आवडली नाही...उत्तर अतिशय पांचट आहे!खुप वेळ गेला
हिंट
हिंट
मी हिंटच दिली होती...त्या
मी हिंटच दिली होती...त्या पेजवर दिलेली थीम 'मोजायची' आहे. 'मे द प्रोबॅबिलेटी बी इन युअर फेवर'
ठांकू!!! एकदम काहीही आहे
ठांकू!!! एकदम काहीही आहे
कस्काय लाईट लागायचा.
पेज सोर्स नाही दिसत. मोबाइल
पेज सोर्स नाही दिसत. मोबाइल वरुन खेळतेय.
मोबाईलवरून नको खेळूस मी_चिऊ.
मोबाईलवरून नको खेळूस मी_चिऊ. पेज सोर्स बघणं गरजेचं आहे. क्लू तिथेसुद्धा असतात.
कस्काय चालू आहे बाकी पब्लिक? मी ७वर. सध्या भरपूर वेळ देऊन खेळता येत नाही.
मी ११वर आहे....आत्ता परत सुरु
मी ११वर आहे....आत्ता परत सुरु करतोय!
ओह..
ओह..
वावावा छान! आता मी उद्याच करू
वावावा छान! आता मी उद्याच करू शकेल. वीकांताचा पूर्ण बाहेरचा प्लान
लेव्हल ३ झाली.
प्लेज मदत करा लेवल ३.. जिव
प्लेज मदत करा लेवल ३.. जिव जातोच आहे आत नाहितर... प्लीज!!
वाचला जीव.. उत्तर आले.. लॉजिक
वाचला जीव.. उत्तर आले.. लॉजिक नाहि उत्तराला.. मट्का लागला..
टीम नेम काय लिहायचे
टीम नेम काय लिहायचे
पाचव्यात नेमकी कोणती
पाचव्यात नेमकी कोणती को-ऑर्डीनेट सिस्टीम वापरायची?
यंदा टीझर राऊंड नाही का
यंदा टीझर राऊंड नाही का झाली.... डायरेक्ट क्लूलेस मेन चालू...हॉलऑफफेम पण झाले असतील
अजुन हॉल ऑफ फेम मध्ये नाही
अजुन हॉल ऑफ फेम मध्ये नाही गेलंय कुणी!!
आनिरुद्धः सुटली का लेव्हल?? त्यांनी 'बेरीज्/गुणाकार/भागाकार' असं काही करायला सांगितलं आहे का ते पहा!
नंतर गुगल, विकी मधून
नंतर गुगल, विकी मधून कोओर्डीनेट घेऊन लाटीट्युडची बेरीज / वजाबाकी टाकून झाली नो उत्तर!
कोऑर्डिनेट्स बरोबर नसले तर
कोऑर्डिनेट्स बरोबर नसले तर चुकतंय उत्तर. मला बराच वेळ योग्य कोऑर्डिनेट्स व्हॅल्यू मिळत नव्हत्या. गूगलवरून मिळणारे कोऑर्डिनेट्स वापरा. विकिवरचे नको.
हम्म त्या कोऑर्डिनेट्समुळेच
हम्म त्या कोऑर्डिनेट्समुळेच घोटाळा होत होता
धन्यवाद श्रद्धा
गेल्या वेळेसचे लॉगइन चालत
गेल्या वेळेसचे लॉगइन चालत नाही का?
Pages