लालबहादुर शास्त्री जयंती......

Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02

images.jpg
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>महेश उर्फ़ माध्यम मार्गी संतुलित यांचा मूळ रंग बाहेर आला का शेवटी?

हाय इब्लिस, कसे आहात ?

रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा !
गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा ! Happy

त्यामुळेच आमचे विचार कोणत्याही अतिरेकी विचारसरणीकडे झुकणारे नाहीत,
आणि म्हणुनच आम्ही संतुलितच आहोत. शुभेच्छा !

काय सपनाजी ?
पाहिलेत ना शास्त्रींसारख्या देवमाणसाच्या धाग्यावर त्यांना कमी महत्व देणारे कॉन्ग्रेसभक्त लोक.

महेश.
कुठल्या पोस्टीवरून असा बिनडोक निष्कर्ष काढला. बाकी आरएसएस वाल्यांनी इतरांना शिकवू नये. लक्षात ठेवावे.

काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी ?? Happy
दीपस्त : तुम्ही जे कोणी असाल, मला उद्देशून कोणताही मेसेज लिहू नका काही माहिती नसताना. लक्षात ठेवावे.

खरेतर पाहूनच कळू शकेल कोणालाही, पण तरी तुमच्या माहितीसाठी देत आहे,
या प्रतिसादापासुन सुरूवात झाली होती या धाग्यावर.

सुरुची | 2 October, 2015 - 17:26
लिम्ब्या काय मुर्खासारखे विचारत असतो रे.
महात्मा गांधी शास्त्रींपेक्षा श्रेष्ठ आहेत अर्थात तुमचे लोक मानत नसतीलच म्हणा.. पण जगभरातील लोक मानतात म्हणून गांधी जयंती जास्त साजरी होते.. यात शास्त्री यांना बाजुला कुठेच केले जात नाही. पण नतद्रष्ट्र लोक याचे भांडवल करून गावभर चड्डी पकडून बोंबलत फिरतात
उद्या कलाम यांची जयंती कुठल्या चांगली कामगिरी बजावणार्‍या वैज्ञानिकाच्या वाढदिवसाच्या वेळी येत असेल तरी लोक कलाम यांची जयंती साजरी करती.
काहींना खरडून काढण्याची खाज जास्त असते.

limbutimbu | 2 October, 2015 - 13:05
स्व.लालबहादुर शास्त्रींना जयंतीदिनानिमित अभिवादन

(२ ऑक्टोंबरला(च) लालबहादुर शास्त्री यांची(ही) जयंती असते हे बहुधा शिकवलेच गेले नव्हते, आठवण तर कुणीच करुन दिली नाही... त्यामुळे तुम्ही इथे आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद स्मित )

संतूलित पणाचा आव आणणार्‍या महेश ने हे खाजवलेले खरूज वाचले नाही. अर्थात डो़ळ्यावर चष्मा असेल तर कसे दिसणार म्हणा.

>>(२ ऑक्टोंबरला(च) लालबहादुर शास्त्री यांची(ही) जयंती असते हे बहुधा शिकवलेच गेले नव्हते, आठवण तर कुणीच करुन दिली नाही... त्यामुळे तुम्ही इथे आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद स्मित )

यात चूक काहीच नाही, अनेक वर्षे हे असेच चालत होते. एकाच दिशेला पाहणारांना ते कळणे शक्य नाही.
असो, माझ्याकडून आता याबाबत पुन्हा पोस्टणार नाही. तुमचे चालू द्या.

भगव्या शाळेत बहुदा शास्त्रींबद्दल शिकवले गेले नसेल.

कारण त्यांचे नेते कुठेच कर्तुत्वान नव्हते Biggrin

ज्यांचे नेते बेरोजगार असतात त्यांना इतरांच्या नेत्यांचे गुणगाण गावे लागते Biggrin सध्या भाजप्यांची अशी दयनिय स्थिती अशी आहे. Wink

दोन डुकरं जशी चिखलात लोळतात तशीच इथे अवस्था दिसते. इथे पण बी जे पी आणि इतर चालू झालं म्हणजे कळस आहे. काहीतरी लाज ठेवा.

माझ्या शाळांची नावे - दोन्ही कुरुंदवाड
कुमार विद्या मंदिर शाळा नं 3
सीताबाई पटवर्धन हायस्कुल
आमच्या शाळेत 2 ओकतोबरला गांधी व शास्त्री दोन्ही जयंती साजर्या होतात.

कुणाला शाळेत शास्त्री नसतील शिकवत तर अशा शाळांची नावे व पत्ते इथे द्या, मी चौकशी करतो.

सुट्टी गांधी जयंतीसाठीच असते, पण जयंत्या दोन्ही साजर्या होतात , सुट्टी असली , तरी त्याच्या आधीनन्तर कधीतरी मुलांची भाषणे व कार्यक्रम असतो,

सुट्टी होती , मग भाषणे कधी होतात ? असे बडबडणारे बहुदा शाळेतच जात नसतील, ( तसेही मोदीयुगात शाळा न करताही दिग्र्या मिळतात म्हणे)

अरेच्चा जुनेच पिल्लू आहे होय हे Lol

आमच्या शाळेतदेखील २ ऑक्टोबरला गांधी व शास्त्री दोन्ही जयंती साजर्या होत. गांधी जास्त डॉमिनेट करत हे मान्य. पण शास्त्री गायबच होते असे अजिबात नाही.

Pages