लालबहादुर शास्त्री जयंती......

Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02

images.jpg
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bara, mag?

पंतांचे मन मोठे झाले आहे... पूर्वी पंत एखाद दुसरे टिंब लिहून एडिट करायचे..इब्लिसना विचारा. चिक्कार अनुभव अहेत.

आता नेमकं यानी काय एडिटलं ?

पंतांनी, पंप्र हे शास्त्रिजी ह्यांना अभिवादन करायला गेले होते त्याचा फोटो पेस्टला होता.वास्तवात मोदी हे आज तेथे गेलेच नाहित फोटो जुना होता.

तुम्ही कधी गेला होतात का. आज कोणी आठवण करून दिली म्हणून आठवले का?

जय जवान! जय किसान!

हिंदी चिनी भाई भाई पेक्षा आणि गरिबी हटाव पेक्षा चांगली आणि भारतीय जनमानसावर परिणाम करणारी मनापासून आलेली घोषणा होती.

हिंदी चिनी भाई भाई .....

हं. आणी मोदींची घोषणा काय ?

भारत पाक बहन बहन !

( म्हणून तर साडी पाठवली पाकिस्तानला ! )

शास्त्री आणि गांधींच्या स्मृतीस अभिवादन (उशिराने)
कॉन्ग्रेसी राज्यात कधी कोणी गेले होते का शास्त्रींच्या समाधीजवळ अभिवादन करायला ?

झाल्या का, झिन्ज्या उपटुन झाल्या एकमेकान्च्या? टकलावर केस शिल्लक आहेत ना दोन्ही बाजूच्या लोकान्चे?:फिदी:

नरेश माने | 3 October, 2015 - 00:28 नवीन

तुम्ही कधी गेला होतात का. आज कोणी आठवण करून दिली म्हणून आठवले का?>> आडनाव आहे म्हणुन 'अशी ही बनवाबनवी' करायची कां?? तुम्ही दरवर्षी सावरकर/भगतसिंग/राजगुरु/नेताजी यांच्या समाधिस्थळाला जाता का??
आणि छोटा लिंबुला काँग्रेसच्या राज्याची अजुन कां बरं आठवण येतेय?? अच्छे दिन आले नाहीत कां? तुमची काय चूक म्हणा. देशाचे पंप्तप्रधान अजुनही प्रचार मोडमधे असल्यासारखे 'बेटा/बेटी/जमाई' असे वांझोटे आरोप करतात.. वांझोटे कारण अजुन साधा एफआयआर दाखल केलेला नाहिये..तुम्ही तर त्यांचे अंधभक्तच!!

धाग्यावरचा पहिलाच प्रतिसाद मुद्दामुन वाद उकरुन काढण्यासाठी आणि विशिष्ट मान-सिकतेतून तयार करून दिलेला असेल तर प्रतिसाद तसेच येणार.

पिंटूश उर्फ छोटा जाम-ओ-प्या उर्फ छोटा इब्लिस उर्फ अनेक आयड्यांचे कॉम्बिनेशन Happy
ह्यॅट, प्रतिसाद सोडा, असे तर कितीतरी धागे (खुप जास्त) पगारे यांचे आहेत. अगदी साळसूद भाषेत मुद्दामुन वाद उकरुन काढण्यासाठी आणि विशिष्ट मान-सिकतेतून तयार केलेले.
लवकरच सर्वांना एक फटका दिला पाहिजे (फंदींचा) Wink

२४ ऑक्टोबर २०१४ ची बातमी.

महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांव्यतिरिक्त अन्य कोणाचीही जयंती/पुण्यतिथी साजरी करायची नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

आता मोदीसरकारला नेहरू, इंदिरा, राजीव यांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांचे दिवस घालायचे नसतील. पण सुक्याबरोबर ओलं जळतं तद्वत शास्त्री, व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर यांच्यावरही गदा आली.
त्यानंतरही वाजपेयींचा वाढदिवस मात्र सुशासन दिवस म्हणून साजरा केला गेला होता.
गंमत म्हणजे पटेलांचा जन्मदिन व इंदिरा गांधींचा स्मृतिदिन दोन्ही ३१ ऑक्टोबर.

शोधल तर काय काय सापडत !
त्या अचानक सापड्ण्याने आपलेच म्हणणे खोटे
पडते त्याची त्या लोकांना कल्पना पण नसावी ?

काहि दिवसांपुरवि परेश रावलचं हे ट्विट पाहिलं होतं - Waiting for PM Modi to say that breathing is good, so that some people can oppose that and stop breathing; problem solved...

कोल्होबा, पगारे आणि त्याचे समविचारी, समदु:खी सहकारी रावलची भविष्यवाणी खरी करतील कि काय याची काळजी आम्हाला लागलेली आहे... Proud

मला नमोभक्तांचीच काळजी वाटतेय. श्वास घेणं चांगलं आहे असं अत्यादरणीय मोदीजी म्हणेतो बिचारे श्वास रोखून धरतील.

गांधी-पटेलांव्यतिरिक्त इतरांचे स्मृतिदिन साजरे करायचे नाहीत म्हटल्यावर मोदीभक्त इथे केलेले अभिवाद्न मागे घेणार का?

महेश, गेल्या दहा-बारा वर्षांतल्या बातम्या जालावर उपलब्ध आहेत. पहा तत्कालीन पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षा विजयघाटावर गेल्या होत्या की नाही ते.

उलटंही होऊ शकतं ना मयेकर, अत्यादरणीय मोदीजी म्हणाले श्र्वास घेणं चांगलं आहे तर विरोधक श्वास घेणं बंद करतील ना.. मग?? Proud

(असं ट्विट काही दिवसांपूर्वी (बहुतेक) परेश रावलने केल्याचं व्हॉट्स अ‍ॅपवर वाचलं ! )

बाकी साजरे करायचे नाही हे सरकारी पातळीवर असावं ना ? की वैयक्तिक पातळीवरही बंदी आणली आहे ?

Pages