लालबहादुर शास्त्री जयंती......

Submitted by आईची_लेक on 2 October, 2015 - 03:02

images.jpg
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काँग्रेसमुक्त भारत करणार म्हणून कोकलणार्‍याना जयंती साजरी करायला दोनच व्यक्ती सापडल्या... त्याही काँग्रेसच्याच !

पराग, तुम्ही मधल्या काही प्रतिसादांवरून उड्या मारल्यात बघा.

आता बघा, आदरणीय मोदीजींना दर परदेश दौर्‍यात म.गांधींच्या पुतळ्यासमोर उभे राहून नमस्कार केल्याचा फोटो काढून घ्यावा लागतो. पण त्यामुळे आम्ही म. गांधींकडे पाठ फिरवून उभे राहणार का?

मयेकर,सहमत.

गांधि आणि बुध्द हया दोघांमुळेच जगात भारताचि ओळख आहे.गांधिसारख्या जगप्रसिध्द व्यक्तिचा एका नराधमांकडुन निर्घुण खुन व्हावा तोही आपल्या महाराष्ट्रात हा एक मोठाच कलंक आपल्या महाराष्ट्राला लागला आहे तो कधिच पुसला जाणार नाही.

गांधि आणि बुध्द हया दोघांमुळेच जगात भारताचि ओळख आहे>>>>>>

पगारे, मोदी पण बाहेर देशात यांचिच तर नावं घेत असतात ना.

बेफीने अत्यंत वाईट जोक मारला आहे. अति झाले आणि हसु झाले अशी फार वाईट अवस्था सध्या त्यांची झाली आहे. कृपया मायबोलीकरांनी अवस्था समजून घ्यावी ही विनंती Wink

गजाभाऊ | 4 October, 2015 - 09:13

बेफि,

अगदि खर आहे तु बोललास ते !
<<

बहुत याराना लगता हय रे Wink

बेफि,काय हि विचित्र प्रतिक्रिया तुमचा खरच पिंजरातला मास्तर झालाय.अहो गांधि, बुध्द ह्यांच्या जगभर प्रसिध्द अशा विचारसरणि आहेत.मोदींकडुन जगाने काय शिकायचे?

>>>
सकुरा | 4 October, 2015 - 10:33

मोदींची ओळख कश्यामुळे? .................... का?

अवांतराबद्दल दिलगीर

पिंटूश | 4 October, 2015 - 12:18 नवीन

बेफीने अत्यंत वाईट जोक मारला आहे. अति झाले आणि हसु झाले अशी फार वाईट अवस्था सध्या त्यांची झाली आहे. कृपया मायबोलीकरांनी अवस्था समजून घ्यावी ही विनंती डोळा मारा

दीड मायबोलीकर | 4 October, 2015 - 21:47 नवीन

गजाभाऊ | 4 October, 2015 - 09:13

बेफि,

अगदि खर आहे तु बोललास ते !
<<

बहुत याराना लगता हय रे डोळा मारा

सचिन पगारे | 4 October, 2015 - 22:25 नवीन

बेफि,काय हि विचित्र प्रतिक्रिया तुमचा खरच पिंजरातला मास्तर झालाय.अहो गांधि, बुध्द ह्यांच्या जगभर प्रसिध्द अशा विचारसरणि आहेत.मोदींकडुन जगाने काय शिकायचे?
<<<

Proud

एका प्रतिसादात चार......!!!!!!

Proud

>>गांधिसारख्या जगप्रसिध्द व्यक्तिचा एका नराधमांकडुन निर्घुण खुन व्हावा तोही आपल्या महाराष्ट्रात हा एक मोठाच कलंक आपल्या महाराष्ट्राला लागला आहे<<

पगारे, गांधीहत्या महाराष्ट्रात झाली हे तुम्हाला कोणी सांगितलं/कुठे वाचलंत?

त्याना महाराष्ट्रीय व्यक्तीने असे म्हणायचे असणार.

ते मलाही खटकले होते.

किंवा ,

गांधीहत्येचे प्लॅनिंग महाराष्ट्रात झाले असे म्हणायचे असणार.

Proud

चारी जणांच्या पोस्टी झोंबल्यात का? मोदींची ओळख कश्यामुळे सांगा की? पुर्वी विजा का नाकारला गेला ते पण सांगा?

गांधी आणि नेहरूंचा देश असल्यामुळे जर्मनीच्या मर्केलबाई आज भारतात आल्या आहेत बहुधा!

लालबहादुर शास्त्रींना अभिवादन Happy

सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे.
>>
सहमत!

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना कधी अमेरीकेत भारताचा डंका वाजला नव्हता, पण नरेंद्र मोदींच्या कार्यकालात वाजला.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय.

दुर्दैवाने मोदींचा जन्म २ ऑक्टोबरला झाला नाही, अन्यथा हा दिवस यापुढे "मोदी जयंती" म्हणून ओळखला गेला असता असे मला प्रामाणिकपणे वाटते Happy

अन्यथा हा दिवस यापुढे "मोदी जयंती" म्हणून ओळखला गेला असता असे मला प्रामाणिकपणे वाटते>>

तुम्हाला नक्की काय सुचवायचे आहे कळले नाही. कारण 'जयंती' हा शब्द मृत्यूपश्चात येणार्‍या जन्मदिवसाला संबोधण्यासाठी वापरला जातो.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय >>>

मस्त कॉमेडीनाईटवाला जोक आहे.. अजुन येऊ द्या. Rofl दिवसेंदिवस भक्तांचा मुर्खपणा वाढू लागला आहे.

सध्या जगभरात भारताची ओळख मोदींचा देश अशी आहे. >>

बाकी चालू द्या पण हे अति होतय अस वाटत नाही Sad

मोदींच्या आधी भारत देश भिकारी होता, पण मोदींनी विकास घडवायला सुरुवात केलीय.
<<

असहमत, भारत देश हा कधीच भिकारी नव्हता, ह्या घोटाळेबाज व भ्रष्टाचारी कॉंग्रेजने ह्या देशात घोटाळे व भ्रष्टाचार करुन-करुन या देशाला भिकेला लावले.

शास्त्रींच्या धाग्यावर गांधींना ज्यांनी आणले त्यांना आधी विचारा धागा कुणाबद्दल आहे. मग इतरांना विचारा.

परत सांगतो

बाळाजीपंत | 5 October, 2015 - 14:39 नवीन
परत विचारतो, हा लाल बहादुर शास्त्रींविषयी धागा आहे की मोदींविषयी?
<<

पंत, धागा कोणत्याही विषयावर असुद्या, चर्चा फक्त आणि फक्त मोदी व भाजपा सरकार यावरच करायची. हा अड्डा गॅंगचा अजेंडा तुम्हाला माहीत नाही का?

Pages