Submitted by uju on 26 September, 2015 - 11:21
हा आमचा पेपेर मॅशे वापरून बाप्पा बनवायचा प्रयत्न.
पेपर मॅशे बनवण्यासाठी रद्दी पेपरांचे तुकडे करून ते पाण्यात ४-५ दिवस भिजत ठेवले मग मिक्सर मधून त्याचा लगदा करून घेतला ( ते काम अर्थातच आईने केल ).हा तो लगदा.
नंतर तो लगदा १ दिवस वाळवला अन परत मिक्सरला फिरवला.
असा मस्त कापूस तयार होतो त्या पेपरचा. नंतर त्याच्यात मैदा आणि खळ घालून मस्त मळून गोळा तयार करून घेतला.
अन मग त्याचा असा बाप्पा बनवला.
मला चेस खेळायला खूप आवडते, मग काय बाप्पा पण माझ्याबरोबर चेस खेळायला आले.
रंगकाम पूर्ण झाल्यानंतरचे चेस प्लेयर बाप्पा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त मस्त. अगदी आरामात टेकून
मस्त मस्त. अगदी आरामात टेकून खेळताहेत की इकोफ्रेंडली बाप्पा
शाब्बास ग
इशिका,मस्त झालाय गणपती !!!!!
इशिका,मस्त झालाय गणपती !!!!!
अरे वा! बुद्धीदाता बुद्धीबळ
अरे वा! बुद्धीदाता बुद्धीबळ खेळतोय. छान बनवला आहे.
मस्तच! आरामात बसलाय बाप्पा
मस्तच! आरामात बसलाय बाप्पा
अप्रतिम बनवलाय. शाब्बास
अप्रतिम बनवलाय. शाब्बास इशिका.
वाह वाह वाह!!!!! ग्रेट जॉब
वाह वाह वाह!!!!! ग्रेट जॉब इशू... इको फ्रेंडली खर्रच!!!!!
खूपच छान झालाय. आयडीया मस्तंच
खूपच छान झालाय. आयडीया मस्तंच आहे.
खूपच छान
खूपच छान
सुंदर झालाय बाप्पा!
सुंदर झालाय बाप्पा!
खूप छान
खूप छान
Bapre Ishu
Bapre
Ishu ___/\___
Dandavat
Apratim ahe he sagalach... Kalpana,kam,jidd,chikati,bappa
Sagalyala salam
ग्रेट जॉब इशिका! बाप्पाची पोझ
ग्रेट जॉब इशिका! बाप्पाची पोझ खूप आवडली.
मस्त !!
मस्त !!
अरे वा, काय कल्पकता आहे
अरे वा, काय कल्पकता आहे
ईशिका, फार सुंदर केलायस ग.
ईशिका, फार सुंदर केलायस ग.
Ishika, you are great.
Ishika, you are great.
मस्त इशिका... शाब्बास... मस्त
मस्त इशिका... शाब्बास... मस्त बसलाय बाप्पा...
अगदी छान झाला आहे बाप्पा.
अगदी छान झाला आहे बाप्पा.
अरे वा, काय कल्पकता
अरे वा, काय कल्पकता आहे>>>+11111
अप्रतिम!
अप्रतिम!
सगळ्यांना धन्यवाद ! आणि
सगळ्यांना धन्यवाद !
आणि बाप्पा एव्हढे आरामात बसलेत कारण एक सॉलिड मूव्ह खेळून आपोनन्टची आता मी कोणती मूव्ह घेऊ अशी झालेली हालत बघायला बाप्पाला जाम मजा येत आहे - इति इशिका
शाब्बास इशिका
शाब्बास इशिका
क्या बात है!! मस्तच गं इशिका.
क्या बात है!! मस्तच गं इशिका. खुपच सुंदर!!
मस्त
मस्त इशिका...
इशिकामुळे..पेपरंमॅशेची क्रुति कळली... आणि इतक्या मेहनती नंतर... इशिकाचा बाप्पा मात्र आरामात बसलाय...
खूप सुंदर. मॅशे मिक्सर मधून
खूप सुंदर.
मॅशे मिक्सर मधून काढण्याचं माहित नव्हतं.
अप्रतिम बनवलाय. शाब्बास
अप्रतिम बनवलाय.
शाब्बास इशिका.
शाब्बास इशीका.
शाब्बास इशीका.
अरे वा, मस्त बनवला आहे
अरे वा, मस्त बनवला आहे बाप्पा. शाब्बास इशिका
खळ आणि मैद्याचं प्रमाण आणि खळ कशी बनवली हे लिहाल का? आम्हाला असले messy उद्योग करायला आवडतात.
रंगवायच्या आधी किती तास सुकू दिलं?
शाब्बास इशिका.
शाब्बास इशिका.
खुपच छान!
खुपच छान!
Pages