बाप्पा इन टॉप गिअर - अल्पना - आयाम देपुरी - ७ वर्षे

Submitted by अल्पना on 22 September, 2015 - 13:21

इतके दिवस परिक्षा चालू असल्याने लेकानी चित्र रंगवलं नव्हतं. (अर्थात परिक्षेचा अभ्यास-बिभ्यास पण केला नव्हता हं. नाहीतर उगाच गैरसमज व्हायचा. :))
आज मात्र एकाऐवजी एकदम ३-३ चित्र रंगवून ठेवली. Happy

IMG_20150922_222556.jpgIMG_20150922_222612.jpgIMG_20150922_222628.jpg

तिन्ही चित्रांवर त्याने त्याचे नाव लिहिले होते. पण मी फोटो काढताना गडबड केलीये.

रंग - पेन्सिल कलर्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users