Submitted by अल्पना on 22 September, 2015 - 13:21
इतके दिवस परिक्षा चालू असल्याने लेकानी चित्र रंगवलं नव्हतं. (अर्थात परिक्षेचा अभ्यास-बिभ्यास पण केला नव्हता हं. नाहीतर उगाच गैरसमज व्हायचा. :))
आज मात्र एकाऐवजी एकदम ३-३ चित्र रंगवून ठेवली.
तिन्ही चित्रांवर त्याने त्याचे नाव लिहिले होते. पण मी फोटो काढताना गडबड केलीये.
रंग - पेन्सिल कलर्स
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम भारी! युनिक स्टाईल आहे
एकदम भारी!
युनिक स्टाईल आहे रंगवायची.
छान.
छान.
Mast ayam
Mast ayam
अरे वा! मस्तच.... तीन
अरे वा! मस्तच.... तीन वेगवेगळ्या रंगातले बाप्पा भारी आहेत
सगळीकडे वेगळे वेगळे स्ट्रोक्स
सगळीकडे वेगळे वेगळे स्ट्रोक्स मस्तं वाटतायत बघायला. सगळे मस्तं वाटतायत.
well colored Aayam . keep it
well colored Aayam . keep it up
कसले जोरकस स्ट्रोक्स आहेत..
कसले जोरकस स्ट्रोक्स आहेत.. आयाम आपला लिट्टील वॅन गॉग दिसतोय
मस्तच!!!
मस्तच!!!
अतिशय सुंदर ....
अतिशय सुंदर ....
वावा! शाब्बास!
वावा! शाब्बास!
छान रंगवलेत. पावसात भिजायचा
छान रंगवलेत. पावसात भिजायचा आनंद लुटणारे बाप्पा आवडले
आयाम, सगळेच बाप्पा छान आहेत
आयाम, सगळेच बाप्पा छान आहेत तुझे
आयाम, मस्त आहेत तीनही बाप्पा
आयाम, मस्त आहेत तीनही बाप्पा ! स्कूटर पण मस्त multicolor आहे...
वा आयाम . इम्प्रोवायजेशन मस्त
वा आयाम .
इम्प्रोवायजेशन मस्त आहे .
आणि तिन्ही बाप्पा वेगवेगळे आहेत .
झाडं पण वेगवेगळी आहेत.
वाह, जबरदस्त इम्प्रोवायजेशन..
वाह, जबरदस्त इम्प्रोवायजेशन.. छान
मस्त आयाम! पाऊस, ऊन आणि वारा
मस्त आयाम! पाऊस, ऊन आणि वारा तीन वेगवेगळ्या वातावरणात वेगळ्या रंगांचे गणपती!!
एकदम मस्त रे आयाम !
एकदम मस्त रे आयाम !
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
तिन्ही बाप्पा मस्त आहेत आयाम.
तिन्ही बाप्पा मस्त आहेत आयाम. शाबास