ज्युनिअर चित्रकार--माझा आवडता प्राणी व पक्षी --पाल्याचे नाव--अनन्या

Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:50

माझा आवडता पक्षी...
ये दिल मांगे मोर Happy
20150922_192225.jpg

जिंकण माझ्या रक्तातच आहे आणि हरणं ......................................................................................................................................
ती तर माझ्या ड्रॉईंगबुक मध्ये आहेतच Wink

20150918_204018.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही ! फार सुरेख आली आहेत दोन्ही चित्रे. शाब्बास अनन्या.
आम्ही (मी आणि लेक) अनन्याच्या एण्ट्रीची वाटच पहात होतो. तिची कलाकुसर हिट्ट आहे आमच्याकडे. Happy

भारी !!!!!

__________/\__________
किती गं शहाणं आणि गुणी पिल्लू आहेस तू अनू.
शाब्बास बेटा.
अर्चु, किती श्रिमंत आहेस तू Happy
हेवा वाटतो मला तुझा.

शाब्बास अनन्या Happy
किती सुंदर काढलयस.हा मोर पाहूनच पाऊस पुन्हा कोसळायला लागलाय बघ Happy आणि त्या पावसाला घाबरून हरीण अंगाचं मुटकुळं करून बसलेलं दिसलं ना तुला Wink

येस आशिका

ही चित्र पाहुन अनन्याला कोण जुनिअर म्हणेल...??

ती तर निव्वळ ' म हा न' आहे. .. न्या ला नमस्कार... Happy

अतिशय सुंदर चित्र , अनन्या. खुप खुप कौतुक तुझं आणि तुझ्या पालकांचेही .... अशीच छान छान चित्र काढत राहा .. लव यु ..

सुपर लाईक, अनन्या.

मोराचा पिसारा आता तो मागे घेणार आणि नाच सुरू करणार असंच वाटतंय. शाब्बास!

Pages