Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:50
माझा आवडता पक्षी...
ये दिल मांगे मोर
जिंकण माझ्या रक्तातच आहे आणि हरणं ......................................................................................................................................
ती तर माझ्या ड्रॉईंगबुक मध्ये आहेतच
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सही ! फार सुरेख आली आहेत
सही ! फार सुरेख आली आहेत दोन्ही चित्रे. शाब्बास अनन्या.
आम्ही (मी आणि लेक) अनन्याच्या एण्ट्रीची वाटच पहात होतो. तिची कलाकुसर हिट्ट आहे आमच्याकडे.
एक नंबर!!!
एक नंबर!!!
भारी !!!!!
भारी !!!!!
__________/\__________ किती
__________/\__________
किती गं शहाणं आणि गुणी पिल्लू आहेस तू अनू.
शाब्बास बेटा.
अर्चु, किती श्रिमंत आहेस तू
हेवा वाटतो मला तुझा.
लय भारी!!!
लय भारी!!!
अनन्या, किती छान चित्रकला आहे
अनन्या, किती छान चित्रकला आहे तुझी.. मस्त!! किपीटप
शाब्बास अनन्या किती सुंदर
शाब्बास अनन्या
किती सुंदर काढलयस.हा मोर पाहूनच पाऊस पुन्हा कोसळायला लागलाय बघ आणि त्या पावसाला घाबरून हरीण अंगाचं मुटकुळं करून बसलेलं दिसलं ना तुला
एकदम सुंदर चित्रे! शाब्बास
एकदम सुंदर चित्रे!
शाब्बास अनन्या!
व्वा ,मस्त!
व्वा ,मस्त!
किती सुंदर!
किती सुंदर!
जबरदस्त!
जबरदस्त!
दोन्ही चित्रं सुंदर जमलीयेत.
दोन्ही चित्रं सुंदर जमलीयेत.
अरे, अनन्या तर जबरदस्त कलाकार
अरे, अनन्या तर जबरदस्त कलाकार दिसतीये.. ऑसम !!!!
अतिशय सुर्रेख ..... काय
अतिशय सुर्रेख .....
काय हुकुमत आहे रेषांवर .... हॅट्स ऑफ ....
जगात भारी अनन्याची
जगात भारी अनन्याची कलाकारी!
मोर अप्रतिम दिसत आहे , हरीणही!
अरे झकास!
अरे झकास!
सुंदर! अप्रतिम!
सुंदर! अप्रतिम!
अप्रतिम......
अप्रतिम......
ज्युनियर चित्रकाराची आहेत हे
ज्युनियर चित्रकाराची आहेत हे सांगूनही खरे वाटणार नाही.
शाब्बास अनन्या !
अत्यंत सुंदर चित्रे ! शाब्बास
अत्यंत सुंदर चित्रे ! शाब्बास गं अनन्या!
आशिका + १००० . किती ग सुन्दर
आशिका + १००० .
किती ग सुन्दर काढलीत .
बाप्पाच पण काढ ना ग एखादं
येस आशिका ही चित्र पाहुन
येस आशिका
ही चित्र पाहुन अनन्याला कोण जुनिअर म्हणेल...??
ती तर निव्वळ ' म हा न' आहे. .. न्या ला नमस्कार...
आहाहा काय सुंदर काढलीत ग
आहाहा काय सुंदर काढलीत ग चित्र. अप्रतिम.
जियो! यु रॉक्स गर्ल
जियो! यु रॉक्स गर्ल
अत्यंत सुंदर चित्रे. खूप
अत्यंत सुंदर चित्रे. खूप आवडली. कीप इट अप अनन्या.
अतिशय सुंदर चित्र , अनन्या.
अतिशय सुंदर चित्र , अनन्या. खुप खुप कौतुक तुझं आणि तुझ्या पालकांचेही .... अशीच छान छान चित्र काढत राहा .. लव यु ..
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
वा! अतिशय सुरेख!
वा! अतिशय सुरेख!
व्वा !! अप्रतीम चित्रकारी.
व्वा !! अप्रतीम चित्रकारी.
सुपर लाईक, अनन्या. मोराचा
सुपर लाईक, अनन्या.
मोराचा पिसारा आता तो मागे घेणार आणि नाच सुरू करणार असंच वाटतंय. शाब्बास!
Pages