ज्युनिअर चित्रकार--माझा आवडता प्राणी व पक्षी --पाल्याचे नाव--अनन्या

Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:50

माझा आवडता पक्षी...
ये दिल मांगे मोर Happy
20150922_192225.jpg

जिंकण माझ्या रक्तातच आहे आणि हरणं ......................................................................................................................................
ती तर माझ्या ड्रॉईंगबुक मध्ये आहेतच Wink

20150918_204018.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत सुंदर! पुन्हा पुन्हा बघाविशी वाटतात दोन्ही चित्रं!

अनन्या, तुझ्या चित्रांची वाट बघितली. वर्थ द वेट!

Pages