Submitted by विनार्च on 22 September, 2015 - 11:36
उपक्रम वाचल्या बरोबर हा बाप्पा आम्हाला झाला ... काम इतक सुपरफास्ट होत की स्टेप चे फोटो बिटो काढायचे असतात हे आपण विसरूनच गेलो ..... मग बाप्पा आमच सध्याच दू:ख मांडतोय ना ...
पाठीवर वाढलेलं ओझं ...
(वापरलेलं माध्यम : मॉडलींग क्ले )
हा बाप्पा आज्जीच्या जय मल्हारला समर्पित
(वापरलेलं माध्यम : टेराकोटा माती )
हा बाप्पा आम्ही विरारला घरच्या गणपतीला गेलो होतो तेंव्हा घरच्यांचा डोळा चुकवून गच्चीच्या कोनाड्यात उपलब्ध साहित्यातून निर्मिला.... फोटोही गुपचूप काढले असल्याने क्लियर नाही आहेत.
(पहिल्या बाप्पाच्या फोटोंची कमी आम्ही पुढच्या बाप्पांमध्ये भरून काढली आहे हो )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम !
अप्रतिम !
मल्हारदेव आवडले शाळकरी
मल्हारदेव आवडले
शाळकरी बाप्पा पण मस्त.
वा! मी वाटच पहात होते
वा! मी वाटच पहात होते अनन्याच्या बाप्पांची. शाळकरी आणि जयमल्हार दोन्ही बाप्पा मस्त आहेत.
शाब्बास, अनन्या!
मस्त
मस्त
छान! मी पण अनन्याच्या
छान!
मी पण अनन्याच्या एंट्रीचीच वाटच पहात होते.
मस्त बाप्पा!
मस्त बाप्पा!
सुंदर ! मल्हारबाप्पा विशेष
सुंदर !
मल्हारबाप्पा विशेष आवडला. कीपीटप अनन्या.
धन्यच आहे कन्यका!
धन्यच आहे कन्यका!
मी आजच तुला पिंग करणार होते
मी आजच तुला पिंग करणार होते की अनुची एंट्री कुठे आहे.
Very good any darling.
शाब्बास माझ्या पिल्ला. जुग जुग जियो.
मला पहिले दोन बाप्पा आवडलेत
तिसरा नीट दिसत नाहीये. अर्चु मला प्लिज वॉट्सअपवर पाठव ना हे तिसरे बाप्पा.
मल्हारी सगळ्यात मस्त.
ओझ्याने वाकलेला बिचारा बाप्पा पण मस्त
मल्हारची पगडी, तलवार आणि
मल्हारची पगडी, तलवार आणि चंद्र कसला सुपर excellent आहे
खूप सुंदर सगळच.
खूप सुंदर सगळच.
वॉव!! कित्ती क्यूट पहिला
वॉव!! कित्ती क्यूट पहिला बाप्पा.. मल्हार पण भारी आणि टेरेसवरचे उद्योग मस्त..
अग काय सुरेख केलयस. ती
अग काय सुरेख केलयस. ती चंद्रकोर असलेली पगडी काय जमलीय ग ग्रेटच. अन देऊळही फर्मास. बॅलन्स मस्त जमलाय. शाब्बास ग
वॉव! मस्त.
वॉव! मस्त.
किती सुंदर कलाकृती आहे, शेवट
किती सुंदर कलाकृती आहे, शेवट च्या फोटोतही प्रॉपर जमलेल्या आकाराची कल्पना येतीये , मस्तच!!
काय काय कला आहेत अनन्याच्या
काय काय कला आहेत अनन्याच्या हातात ...... सुपर्ब .....
पहिले दोन्ही बाप्पा आवडले..
पहिले दोन्ही बाप्पा आवडले.. सुंदर कलाकार!
व्वा , छानच आहे . तरी म्हटलं
व्वा , छानच आहे . तरी म्हटलं अनन्याची एन्ट्री कशी नाही .
चित्र कुठेय ???
प्राणी , पक्षी - कच्चा लिम्बूंसाठी .
अनन्याने बाप्पाचं चित्र नाही का काढल?
परत परत येऊन बघतेय मी तो
परत परत येऊन बघतेय मी
तो मल्हारचा बाप्पा कसलाच सुरेख आहे.
मला दे ना गं अनु तो गिफ्ट म्हणुन (मावशी कशीये ना स्वतःच गिफ्ट मागुन घेतेय )
काय सुंदर केलाय तो जयमल्हार
काय सुंदर केलाय तो जयमल्हार गणेश, खालचाही छान आहे.
आमच्या घरी ह्यावर्षी राधाच्या आग्रहाने जय मल्हारचाच गणपती आणला होता.
मस्त मस्त.. मल्हार बाप्पा
मस्त मस्त..
मल्हार बाप्पा अतिसुन्दर...
मला तो गच्चीतल्या कोनाड्यातला बाप्पा खुप आवडला....
कसला भारीए तो.. त्याचा थाट काही और च.
अनन्या ला एक मोदक जास्तीचा दे ग विनार्च...:)
मस्त बाप्पा!
मस्त बाप्पा!
जबरी!
जबरी!
काय गुणवान आहे हो लेक तुमची.
काय गुणवान आहे हो लेक तुमची. शाबास तिला अन तुम्हालाही
खुप छान. सगळे बाप्पा सुंदर ..
खुप छान. सगळे बाप्पा सुंदर ..
अप्रतिम आहेत ३ ही बाप्पा..
अप्रतिम आहेत ३ ही बाप्पा..
सगळे बाप्पा मस्तंच आहेत.
सगळे बाप्पा मस्तंच आहेत. जबरदस्तं काम केलय.
अप्रतीम !!!
अप्रतीम !!!
फारच छान अनन्या!!!! सगळेच
फारच छान अनन्या!!!!
सगळेच बाप्पा मस आहेत.
शाळेच्या दप्तराच्या ओझ्याने वाकलेला बाप्पा इशुला खूप आवडला.
गच्चीच्या कोनाड्यात केलेला बाप्पा पण मला आवडला.
सुंदर!!! अनन्याच्या एंट्रीची
सुंदर!!! अनन्याच्या एंट्रीची वाटच पाहत होते :).
Pages