बाप्पा इन टॉप गिअर -मन्या-८ वर्षे १० महिने-मिर्ची

Submitted by मिर्ची on 19 September, 2015 - 07:10

गणपती बाप्पा मोरया !

Bappa in top gear.jpg

एरवी रंगीत पेन्सिल्स जास्त आवडतात. पण सध्या जलरंगाशी खेळ सुरू असल्याने बाप्पांवरही जलरंगांचा प्रयोग झाला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं भारी रंगवल आहे.... शाब्बास मन्या Happy
पावसाळी वातावरण , झाड खूप छान... वाॅटर कलर मध्ये शेडिंग करणं खरच ग्रेट .

Pages