बाप्पा इन टॉप गिअर -मन्या-८ वर्षे १० महिने-मिर्ची

Submitted by मिर्ची on 19 September, 2015 - 07:10

गणपती बाप्पा मोरया !

Bappa in top gear.jpg

एरवी रंगीत पेन्सिल्स जास्त आवडतात. पण सध्या जलरंगाशी खेळ सुरू असल्याने बाप्पांवरही जलरंगांचा प्रयोग झाला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

Sundar !

मन्याकडून सगळ्यांना धन्यवाद.
"ओह नो, उंदीरमामाच्या मिशा रंगवायच्याच राहिल्या की", हा इथे पोस्ट केलेलं चित्र बघितल्यावर झालेला साक्षात्कार Lol

मस्त Happy

धन्यवाद सर्वांना.
अश्विनी, तुझी मिसरूडाची कमेंट समजावून सांगितल्यावर लयभारी खुसुखुसू हसू आलं Lol

Pages