बाप्पा इन टॉप गिअर - मी_केदार - अहना- वय ४ वर्ष ११ महिने

Submitted by मी_केदार on 19 September, 2015 - 03:05

पहिल्यांदाच भाग घेतलाय लेकीने गोड मानून घ्या Proud
बाप्पा रंगवण्या बद्दल बोलायचं तर लेक म्हणतेय "फक्त बाप्पा रंगवायल सांगितलाय ना ! आजुबाजूचं कलर करायचं नाही Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

आभार सर्वांचे

लेकीला परत सांगीतल की तू रंगवलेला बाप्पा सर्वांना आवडला तर म्हणे " मग गिफ्ट कुठे आहे माझं" Proud
मग कांय आणून द्यावं लागला नविन कलर बॉक्स Happy

एक नम्बर काढलय केद्या, लेकीने!
कानाच्या आतला कलर किती पर्फेक्ट इमॅजिनेशन! मस्त मस्त!

कानाच्या आतला कलर किती पर्फेक्ट इमॅजिनेशन! मस्त मस्त! >>>>> धन्यवाद

कानाच्या आतला कलर किती पर्फेक्ट इमॅजिनेशन! >>>>>>>>>.मग, लेक कुणाची आहे? >>>>>> घरी गणपतीच गणपती आहेत, लहानपणापासून गणपतींसोबत खेळतेय मग कांय ha ha.gif

बाप रे फक्त ४ त्या वर्षी इतका गोड बप्पा, स्कुटी, उंदुमामा. मस्तच आहे चित्र. खूप पोटेन्शिअल आहे अहना मध्ये. तिला प्रोत्साहन द्या.
__________
हाहाहा बाप्पा जोमात-उंदीर कोमात Happy

Pages