बाप्पा इन टॉप गिअर - मी_केदार - अहना- वय ४ वर्ष ११ महिने

Submitted by मी_केदार on 19 September, 2015 - 03:05

पहिल्यांदाच भाग घेतलाय लेकीने गोड मानून घ्या Proud
बाप्पा रंगवण्या बद्दल बोलायचं तर लेक म्हणतेय "फक्त बाप्पा रंगवायल सांगितलाय ना ! आजुबाजूचं कलर करायचं नाही Lol

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रंगवला आहे बाप्पा !
<<फक्त बाप्पा रंगवायल सांगितलाय ना ! आजुबाजूचं कलर करायचं नाही >> हे भारीये Lol

सो क्यूट.. स्टायलिश बाप्पा..!!! Happy
आजूबाजूला कलर करायचं नाही.. Lol किती गोड

मस्त!

आजुबाजूचं कलर करायचं नाही >>> स्मार्ट हा Lol

आजूबाजुचे रंगवलेयही फर्राटे मारत, पण बाप्पा मनापासून रंगवलेले दिसताहेत Happy

धन्यवाद इथले रिप्लाय तिला सांगितले तर खुश झालीय एकदम

बाप्पाला आयशॅडोही दिली आहेस की! >>> हो मेकअप मध्ये फार इंटरेस्ट आहे अत्ता पासून Proud

आजूबाजुचे रंगवलेयही फर्राटे मारत >>>रात्री रंगवलाय आणि ट्री रंगवताना हात दुखायला लागले त्यात झोप आली होती

छान!

दुसर्‍या दिवशी रंगवू द्यायचंस की रे मग झोप आलेली तर >>> झोप आली होती म्हणून झोपूनच रंगवलाय म्हणून ट्री,क्लाउड आणि फुटपाथ नीट कलर केला नाही, नाहीतर बऱ्यापैकी चांगला कलर करते

धन्यवाद सर्वांना आणि पापा तर लगेच दिलाय तिला

Pages