सिनेमातील पर्यटन स्थळे ...

Submitted by bvijaykumar on 18 September, 2015 - 12:04

सिनेमातील पर्यटन स्थळे ...

.... हा धागा सुरु करण्या चं कारण हेच आहे की ... आपण अनेक पर्यटन स्थळांना भेट देतो ती पर्यटन स्थळे सिनेमात 'कळत-नकळत' येत असतात उदा. 'हाय वे" सारख्या सिनेमात मनाली - सिमला ही कथेची गरज म्ह्णुन आलेली आहेत म्ह्णजे कळत ...... तर 'थ्री इडियट ' मध्ये सिमला येतो नकळतच ! ... या अशा गोष्टीची माहीती ची देवाण- घेवाण येथे व्हावी . अगदी श्रवणबेळगोळ एका सेकंदा साठी 'पीके' त दिसते.. ते गोमेटेश्वरा च्या दुधाच्या मस्तकाभिषेका साठी ! .. अशी माहिति/ उल्लेख केला तरी चालेल.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसा गोवा अनेक सिनेमात आहे ........... जोश, गोलमाल, धूम, सिंगम इ. सिनेमे
...................................................... पण ' एक दुजे के लिए ' मधील गोवा चिर- स्मरणात राहतो.

ध न्य वा द ! .. मामी .. तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे ..

नुकत्याच आलेल्या ' सैराट ' सिनेमात हैद्राबाद ठसठसित दिसतं !..

.
..

..

..

माझ्या माहिती नुसार रामोजी फिल्म सिटी जवळ असुन तेथील एक ही शॉट नाही हे असे झाले ... झणझणीत जेवणाचा बेत असताना आमची चटणी भाकरी बरी !.. हॅटस ऑ फ नाग राज !...