शृंगार ७

Submitted by अनाहुत on 17 September, 2015 - 00:49

आज पार्टी चांगली झाली आणि चांगल्या नियोजनामुळे तशी लवकर आवरली . १०.३० वाजत होते . मंजूला फोन करून येत असाल्याबद्दल सांगितल . शक्य तितक्या लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न होता . बरीच गडबड करुनही ११.३० वाजले घरी पोहोचायला . बेल वाजवली आणि दार उघडण्याची वाट पाहू लागलो . मंजूने अर्धवट झोपेत दार उघडल .

" अग हे काय आज अजून साडीवरच , गाऊन नाही ? "

" ते जरा मघाशी खाली जाऊन आले आणि मग आल्यावर थोडा वेळ बसले त्यात कधी डोळा लागला कळलच नाही . "

" ए पण मस्त दिसते आहेस अशी . "

" काय मस्त दिसते आहे , केस विस्कटलेले , साडीही कशी झाली आहे . "

" ए काय करते आहेस ? "

" थोडे केस तर ठीक करते . "

" अग असूदे गं असेच छान दिसते आहेस . "

" उगाच आपल काहीतरी चला हात पाय धुऊन घ्या आणि झोपा आता . किती वाजलेत पाहिल का ? "

ती वळून निघाली होती . तिचा हात पकडून तिला थांबवल . काय झाल म्हणून तीने वळून पाहिल . तस तिला जवळ ओढून घेतल . ती काहीतरी बोलणार होती इतक्यात मी तिचे ओठ बंद केले माझ्या ओठांनी . आज फारच तहान लागली होती तिच्या ओठांची . तिच्या ओठांना ओठ भिडवून तिच चुंबन घेत होतो . ती मधूनच दूर होण्याचा प्रयत्न करत होती . पण मी तिला तस करू देत नव्हतो . मी तिला आणखीनच जवळ ओढून घेत होतो . आणि तिच्या ओठांना पित होतो . प्रदीर्घ चुंबन आणखीनच प्रदीर्घ होत होत . बराच वेळ तिच्या ओठांच चुंबन घेतल्यानंतर थोडा दूर होऊन तिच्याकडे पाहू लागलो . तिच्या त्या रूपाने मला परत आकर्षित केल . तिच्या ओठांवर कितीही वेळा ओठ टेकवले तरी समाधान होत नव्हत .

तिच्या साडीचा पदर हलकेच बाजूला केला . तिच्या ब्लाऊजच एक एक हुक काढू लागलो . आता फक्त एकच हुक बाकी होत . किती सुंदर वाटत होत . ते मधल हुक तसच ठेऊन तिच्या छातीवरून हात फिरवू लागलो . ती उत्तेजित होऊन उसळत होती . ती उत्तेजित होऊन अचानक तिची छाती उचलत होती . आणि ती वर आली की तिचा ब्लाऊज जो ऐकाच हुकवर टिकून होता तो ताणला जात होता व हुकवर खूप ताण येत होता आणखी फार वेळ तो हुक हा ताण सहन करू शकणार नव्हता म्हणून फार वेळ त्याला त्रास न देता त्याला मोकळा केला . इतका वेळ एका अपुऱ्या जागेत गुदमरलेले तिचे स्तन आता मोकळ्या हवेत श्वास घेत होते आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन थोडे टवटवीत झाले होते . फार वेळ अवघडुन राहावे लागल्यामुळे आता थोडे अस्ताव्यस्त पडले होते . त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी जादू होती कितीही वेळा पाहील तरी दरवेळी नविनच पाहिल्यासारख वाटत त्यांना .

त्यांच्या उबदार नरम विश्वात संचार करता करता तिच्यामधे प्रवेश केला . तिच्या कपाळावर बारीकशी अठी आलेली हलकिशी कळ सोसताना . एक हलकस चुंबन घेतल तिच्या ओठाच . त्या चुंबनामधे ती अठी विरली . ती एका प्रदीर्घ प्रवासाला तयार होत होती . सावकाश संथ गतीने सुरूवात झाली . हळूहळू गती वाढू लागली , माझी तिची आणि तिच्या गळ्यातून निघणाऱ्या अस्पष्ट हूंकारांची . पूर्ण बेडरूममध्ये वेगवेगळे आवाज भरून राहिले होते . उंच उंच आणि उंच एका परमोच्च बिंदूकडे प्रवास सुरू होता . आणि तो क्षण आला , तो परमोच्च आनंद ओसंडून वाहू लागला . एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन पडून राहिलो , किती वेळ कुणास ठाऊक . कधी झोप लागली कळालही नाही .

.... क्रमशः

भाग १ www.maayboli.com/node/55229
भाग २ www.maayboli.com/node/55239
भाग ३ www.maayboli.com/node/55264
भाग ४ www.maayboli.com/node/55293
भाग ५ www.maayboli.com/node/55354
भाग ६ www.maayboli.com/node/55545

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

चांगलीये. पण आधी ज्या गतीनं कथा सुरू होती त्यामानानं क्लायमॅक्स फारच लवकर आला >>> +१ चांगलीय पण जरा हळु हळु कथा उमलु द्या की राव .

चांगलीये. पण आधी ज्या गतीनं कथा सुरू होती त्यामानानं क्लायमॅक्स फारच लवकर आला >>> +१ चांगलीय पण जरा हळु हळु कथा उमलु द्या की राव .<<<+१

अरे, गणेशोत्सवाच्या धाग्यांमधे हे वाचायचं राहीलंच होतं.
छान आहे.
बाकी मामी+१

या भागात दर्ज्या घसरतोय.>>>>
चांगलीय पण जरा हळु हळु कथा उमलु द्या की राव>>>>

च्यायला दोन टोकांच्या प्रतिक्रिया..!
लेखकराजेंनी काय बोध घ्यायचा याच्यातुन??

हळुहळु म्हंजे किती? मग हैदोसच सुरु होईल Happy

भाग ६ पर्यंत ठिक चालालेल पण या भागात दर्ज्या घसरतोय.
>>>
कमॉन, आता तर काही दर्जेदार यायला सुरुवात झालीय Wink

जोक्स द अपार्ट मी पहिले दोन भाग वाचून थांबलेलो, पुढचे वाचले नाहीत, आज सहज ७ वा भाग दिसला म्हणून आत घुसलो तर हे.. भारीय.. `सातवी अ' मध्ये नेऊन बसवलेत Happy

हा भाग एका बाजूला जास्त झुकला आहे पण पुढ येणा-या भागांचा तोल सांभाळण्यासाठी ते आवश्यक होत . मूळ कथा उद्देश हा या अवघड विषयावर serious विचार होणे हाच आहे .