लाल मातीचं घर

Submitted by मॅगी on 13 August, 2015 - 02:29

माडा पोफळींची गच्च गच्च दाटी...
अन त्यात लपलेली.. कौलारू घरे छोटी छोटी.
कोकणसय..
house with red earth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच..
मला पन रंग घेऊन यावेशे वाटताहे..
इथ कुणाला अनुभव आहे का कि प्रिक्षा जशी जशी जवळ येते तसे तसे इतर गोष्टींमधले इंटरेस्ट वाढू लागतात..नविन कल्पना सुचु लागतात वगैरे..आणि जसा पेपर संपला तसा ढ्यँ...
माझ तसच होत नेहमी Sad

मस्त.
एक शंका, चुकीची असेल तर माफ करा. समोर जे लाल चिर्याचे दगड दिसतायत ते कुंपणाचे आहेत का? तसं असेल तर मग त्याची लेव्हल आणि घराची लेव्हल बरोबर आहे का? म्हणजे ते दगड ९० अंशात दिसणार नाहीत किंवा त्याने घराचा काही भाग झाकला जाईल असं म्हणायचं होतं.

Sundar... Pravaas karataanaa didaNaryaa kahee pratimaa manaat rengaaLat raahataat tase aahe he chitra.

Pages