Submitted by मॅगी on 13 August, 2015 - 02:29
माडा पोफळींची गच्च गच्च दाटी...
अन त्यात लपलेली.. कौलारू घरे छोटी छोटी.
कोकणसय..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा ! मस्तच.
वा ! मस्तच.
सुपर्ब!!
सुपर्ब!!
क्या बात!! नॉस्टेल्जिक झालो
क्या बात!!
नॉस्टेल्जिक झालो कोकणातल्या घरच्या आठवणीने.
सुंदर! नारळच्या पानांच्या
सुंदर!
नारळच्या पानांच्या रेषा किती सुरेख आहेत.
मस्त
मस्त
केदार, केश्विनी, किरु, निरा,
केदार, केश्विनी, किरु, निरा, जयू.. धन्यवाद _/\_
सुंदर
सुंदर
फार छान ! खरंच कोकणसय आली !
फार छान ! खरंच कोकणसय आली !
छानच.. मला पन रंग घेऊन यावेशे
छानच..
मला पन रंग घेऊन यावेशे वाटताहे..
इथ कुणाला अनुभव आहे का कि प्रिक्षा जशी जशी जवळ येते तसे तसे इतर गोष्टींमधले इंटरेस्ट वाढू लागतात..नविन कल्पना सुचु लागतात वगैरे..आणि जसा पेपर संपला तसा ढ्यँ...
माझ तसच होत नेहमी
हेहे, टीना नक्की आण रंग. पण
हेहे, टीना नक्की आण रंग. पण परिक्षा संपल्यावर.. मला पण रंगवायची हुक्की ऐन परिक्षेतंच यायची..
मस्त ग, मुळीकांची आठवण झाली
मस्त ग, मुळीकांची आठवण झाली
धन्यू आशिका, स्नू, अवल
धन्यू आशिका, स्नू, अवल
वा ! खूपच छान चित्र आहे .
वा ! खूपच छान चित्र आहे .
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
सुंदर.
सुंदर.
सुरेख!
सुरेख!
व्वा मस्त चित्र
व्वा मस्त चित्र
सुंदर जमलंय.
सुंदर जमलंय.
जस्ट ब्यूटीफुल!!!
जस्ट ब्यूटीफुल!!!
वा!! सुरेख!
वा!! सुरेख!
मस्तच गं! त्या पोफळी मस्त
मस्तच गं!
त्या पोफळी मस्त रंगवल्या आहेस...
मस्त
मस्त
सुंदर.
सुंदर.
सुरेख
सुरेख
मस्त. एक शंका, चुकीची असेल तर
मस्त.
एक शंका, चुकीची असेल तर माफ करा. समोर जे लाल चिर्याचे दगड दिसतायत ते कुंपणाचे आहेत का? तसं असेल तर मग त्याची लेव्हल आणि घराची लेव्हल बरोबर आहे का? म्हणजे ते दगड ९० अंशात दिसणार नाहीत किंवा त्याने घराचा काही भाग झाकला जाईल असं म्हणायचं होतं.
सुरेख !!
सुरेख !!
अमितव, तो ओटा किंवा जोतं(?)
अमितव, तो ओटा किंवा जोतं(?) वाटत आहे. त्यावर चढण्यासाठी पायर्या दिसत आहेत म्हणून हे अनुमान.
Sundar... Pravaas karataanaa
Sundar... Pravaas karataanaa didaNaryaa kahee pratimaa manaat rengaaLat raahataat tase aahe he chitra.
सुरेख!
सुरेख!
अमितव ते जोत्यासारख आंगण आहे
अमितव ते जोत्यासारख आंगण आहे आणि त्याला पायऱ्या आहेत. Rmdच म्हणण बरोबर आहे..
धन्यवाद छान प्रतिक्रियांसाठी..
Pages