कांद्याचे थालिपिठ

Submitted by दिनेश. on 31 July, 2015 - 05:56
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
आकारानुसार २ ते ३ थालिपिठे होतील.
माहितीचा स्रोत: 
प्रयोगच !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं खरपूस दिसतय थालीपीठ.
खेकडा भजीसारखी चव ही कल्पनाच तोंडाला पाणी सुटायला पुरेशी आहे. यम्मी.

छान दिसतंय, माझ्या स्टाईल अगदी कटकटलेस कृती आहे Lol एकदम मस्त चवीष्ट लागत असेल.

आमच्या घरात भाजणीचे फक्त वडे आवडतात, थालीपीठे खपत नाहीत. तोठरे बसतात म्हणुन. नेहमी तांदळाचं पीठ नुसतं किंवा सगळी पीठं एकत्र आणि त्यात भाज्या अशीच थालीपीठं होतात. आता हेही होईल.

तुम्ही वरती चिकटपणासाठी कणीक किंवा मैदा लिहिलायत, पण नुसतं तांदळाचं पीठ असेल तरी बाईंडिंग चांगलं होतं की.

मस्त दिसतय. रच्याकने, सगळे डबे रिकामे, म्हणजे भारतवारी दिसतेय. मुंबईत कधीपासून कधीपर्यंत आहात? कधी करायंचं दिनेशदा गटग? कळलं तर बरं, म्हणजे, तुम्ही बनवून खिलवायच्या पदार्थांची यादी एकदा अपडेट करून ठेवेन

स्लर्प करणार होते पण काल कांदे ५० रुपये किलो होते. तेव्हा .......... स्वस्त होतील तेव्हा बघु.

मला ऑनियन उत्तप्पा आठवला ह्याला बघुन. मला ऑ.उ. खुप आवडतो. आज खायला हवाच हॉटेलात जाऊन.

छान पदार्थ...

आमच्याकडे कान्दा खुप मोठा असतो आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.... चिरणे म्हणजे त्रास्दायकच आहे.

नेहमीप्रमाणे मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु......

रच्याकने, "रजेवर जायचे असल्याने" "घरचे डबेही संपत आल्याने" ह्या वाक्यरचनेचा अर्थ तुम्ही भारतात परत येत आहात असा घेऊन :अपहरणाची वाट पाहत असलेला बाहुला:.

बरोबर दिनेश, तुमच्या ह्या अडचणी चटकन लक्षात येत नाहीत Happy जुनं होईपर्यंत शिल्लक रहात नसल्यामुळे आम्हाला सहसा असा प्रश्न येत नाही.

मलापण कोकीचीच आठवण झाली पण कोकी फक्त कणकेचीच करतातना. मी क्वचित फक्त कणिक आणि कांद्याची कोकी करते पण एरवी थालीपीठ भाजणीचेच करते.

दिनेशदा, आता ह्या तुमच्या कृतीने करून बघेन.