Submitted by दिनेश. on 31 July, 2015 - 05:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
आकारानुसार २ ते ३ थालिपिठे होतील.
माहितीचा स्रोत:
प्रयोगच !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा , मस्तच असेल लागत हे
वा , मस्तच असेल लागत हे चवीला.
मस्त!
मस्त!
मस्तं खरपूस दिसतय
मस्तं खरपूस दिसतय थालीपीठ.
खेकडा भजीसारखी चव ही कल्पनाच तोंडाला पाणी सुटायला पुरेशी आहे. यम्मी.
लय झ्याक दिसताय.. मस्त
लय झ्याक दिसताय.. मस्त दिनेशदा..
मस्त च. मला असे खूप कांदा
मस्त च. मला असे खूप कांदा घातलेले थालीपिठ आवडते.
छान दिसतंय, माझ्या स्टाईल
छान दिसतंय, माझ्या स्टाईल अगदी कटकटलेस कृती आहे एकदम मस्त चवीष्ट लागत असेल.
आमच्या घरात भाजणीचे फक्त वडे आवडतात, थालीपीठे खपत नाहीत. तोठरे बसतात म्हणुन. नेहमी तांदळाचं पीठ नुसतं किंवा सगळी पीठं एकत्र आणि त्यात भाज्या अशीच थालीपीठं होतात. आता हेही होईल.
तुम्ही वरती चिकटपणासाठी कणीक किंवा मैदा लिहिलायत, पण नुसतं तांदळाचं पीठ असेल तरी बाईंडिंग चांगलं होतं की.
आहो कान्दे ५० रुपये किलो
आहो कान्दे ५० रुपये किलो जाले अस्ताना निदान असे पोस्त ताकु नका....D:
आभार, सई, ताजे नव्या तांदळाचे
आभार,
सई, ताजे नव्या तांदळाचे पिठ असेल तर कणीक वगैरे नाही लागणार, पण इथे कुठे मिळायला तसे ?
मस्त दिसतय. रच्याकने, सगळे
मस्त दिसतय. रच्याकने, सगळे डबे रिकामे, म्हणजे भारतवारी दिसतेय. मुंबईत कधीपासून कधीपर्यंत आहात? कधी करायंचं दिनेशदा गटग? कळलं तर बरं, म्हणजे, तुम्ही बनवून खिलवायच्या पदार्थांची यादी एकदा अपडेट करून ठेवेन
स्लऽऽऽऽर्प ........
स्लऽऽऽऽर्प ........
स्लर्प करणार होते पण काल
स्लर्प करणार होते पण काल कांदे ५० रुपये किलो होते. तेव्हा .......... स्वस्त होतील तेव्हा बघु.
मला ऑनियन उत्तप्पा आठवला ह्याला बघुन. मला ऑ.उ. खुप आवडतो. आज खायला हवाच हॉटेलात जाऊन.
मस्तच. आत्ताच कांदेनवमी झाली
मस्तच. आत्ताच कांदेनवमी झाली का एवढ्यात?
वॉव.. हे तर यम दिस्तंय
वॉव.. हे तर यम दिस्तंय अगदी... बरोबर घट्टं दही हवंच...
व्वा. मस्तच. फोटो पाहून लगेच
व्वा. मस्तच. फोटो पाहून लगेच करावे असं वाटतंय. नक्कीच करून पहाणार..
छान पदार्थ... आमच्याकडे
छान पदार्थ...
आमच्याकडे कान्दा खुप मोठा असतो आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते.... चिरणे म्हणजे त्रास्दायकच आहे.
आत्ताच करून बघितल खुप छन
आत्ताच करून बघितल खुप छन लागता.. एक वेगळा छान प्रकार
नेहमीप्रमाणे मस्त पाककृती आणि
नेहमीप्रमाणे मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु......
रच्याकने, "रजेवर जायचे असल्याने" "घरचे डबेही संपत आल्याने" ह्या वाक्यरचनेचा अर्थ तुम्ही भारतात परत येत आहात असा घेऊन :अपहरणाची वाट पाहत असलेला बाहुला:.
दा मस्त्च ईथे येनार असाल तर
दा मस्त्च
ईथे येनार असाल तर ह्यावेली मलाही तुम्हाला भेटाय्चय.
मस्त कृती ..कांद्याच थालीपीठ
मस्त कृती ..कांद्याच थालीपीठ आवडीचा पदार्थ आहे .. फोटो फारच मस्त नेहमीप्रमाणेच .
बरोबर दिनेश, तुमच्या ह्या
बरोबर दिनेश, तुमच्या ह्या अडचणी चटकन लक्षात येत नाहीत जुनं होईपर्यंत शिल्लक रहात नसल्यामुळे आम्हाला सहसा असा प्रश्न येत नाही.
करुन बघायला हवे.
करुन बघायला हवे. कांदाप्रेमींना नक्कीच आवडेल
मस्त दिसतय.... कोकि च्या
मस्त दिसतय.... कोकि च्या जवळ्पास जाणारा पदार्थ आहे...
मलापण कोकीचीच आठवण झाली पण
मलापण कोकीचीच आठवण झाली पण कोकी फक्त कणकेचीच करतातना. मी क्वचित फक्त कणिक आणि कांद्याची कोकी करते पण एरवी थालीपीठ भाजणीचेच करते.
दिनेशदा, आता ह्या तुमच्या कृतीने करून बघेन.