भरली वांगी ( तूपाची बेरी वापरुन )

Submitted by दिनेश. on 14 July, 2015 - 10:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल.
माहितीचा स्रोत: 
प्रयोगच !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच... तुपाच्या बेरीचा असा टाऊटिऊ (टाकाऊपासूनटिकाऊ) प्रकार भारीच.
इथेही अन्सॉल्टेड बटरचे तूप कढवते. आणि फारशी बेरी नसते. पण कधी कधी बटरचा ब्रॅन्ड बदलला की रहाते खूप... तेव्हा नक्की लक्षात ठेवेन. छानच लागणारय तर काय

बेरी भरलेली आणि तुपावर शिजवलेली वांगी मस्तच लागतील ह्यात शंका नाही. फोटो मस्त आलाय Happy

पण बेरी इतकी आवडते की ती कशातही घालून डायल्यूट करायला आवडत नाही. तूप ओतल्याओतल्या तुपात थबथबलेली गरमागरम बेरी खाणं म्हणजे आहाहा ! कधीकधी खूप जास्त प्रमाणात बेरी निघाली तर ती जरा बेचव निघते असा अनुभव आहे. अशी असेल तरच ती केक,लाडू/ वड्या किंवा वांग्यांपर्यंत पोचायची शक्यता आहे.
दाद, बेरीला टाकाऊ म्हटल्याबद्दल निषेध Light 1

काल ही भाजी केली. खुपच मस्त चव आली भाजीला !!
बेरीची खमंग चव मसाल्याबरोबर भारी लागली.
ही रेसिपी इथे दिल्याबद्दल धन्यवाद. आता दरवेळी केली जाईल तुप कढवल्यावर. Happy

धन्यवाद पराग, माझे मलाच कळत नाही अशी चक्रम आयडीया माझ्या डोक्यात येतेच कशी ती ? पण मस्त जमून जातो पदार्थ. आणि मग इथे लिहिल्याशिवाय रहावत नाही.

सॉल्लिड! बेरी, वांगी, वांग्यात घातलेले बटाटे, भरली वांगी.. सगळंच प्रिय आहे, त्यामुळे हा प्रकार नक्की आवडणार आहे.

फोटो भारीच Happy लगेच ती ताटली ओढून तुपानंच माखलेल्या गर्रम भाकरीबरोबर खायला सुरू करावं असं वाटलं!

Pages