चना जोर गरम

Submitted by दिनेश. on 29 June, 2015 - 04:46
लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एक मोठी डिश भरून होतील.
माहितीचा स्रोत: 
रुचिरा व माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग एका कोरड्या कपड्यावर एकेक चणा ठेवून, तो बत्ता / हातोडा अश्या साधनाने ठोकून चपटा करा. >>>>> काय पेशन्स आहे तुम्हा लोकांकडे ?? _________/\_________

बाकी सारे तोंपासु ...... Happy

चणा ठोकताना द्विदल अलग होतं की एकसंध ठोकलं जातं?
>>
मलाही ही शंका होती पण त्याला शब्दात कसं मांडायचं ते न कळल्याने गप्प बसले Proud

मस्त दिसतायेत.

दिनेशदा , तुम्हाला परत एकदा सांगतेय तुम्ही पिंचि एरियात शिफ्ट व्हा पाहू Proud

मस्तच!! नेहमी चनाचोर रेडीमेडच खाल्लेत.

चनाचोर तळलेले असतात हे माहितीच नव्हते. मला तर चनाचोर हा डाएटिंग करण्यासाठी चांगला ऑप्शन वाटत होता. Happy

हा पदार्थ घरी करता येईल असं कधी वाटलच नाही ... चटकदार जबरी रेसिपी ...सलाम दिनेशदा तुमच्या उत्साहाला !!

फोटो मस्त आहेत नेहमीप्रमाणे. घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत त्रास देणार्^या मुलांना कामाला लावायला चांगलं आहे. घ्या ठोका एक एक चना.

धन्य तुमची!!!

स्पीचलेस्स...........

दिनेशदा, तुम्ही ईकडे छान छान रेसिपी लिहा आणि आम्हांला कामाला लावा. Uhoh

फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम. पुढच्या गटगसाठी येताना दिनेशदा पोती भरून चनाचोर घेऊन येणार आहेत. Wink

एका कापडावर चणे पसरुन त्यावर पालथ्या पाटाने (बसण्याच्या) 'जोर' लावुनदाब दिला तर?? एकावेळेस भरपुर चणे चप्पट होऊ शकतील असे वाटते. (हौशी लोकानी करुन कळवा) Wink

भ्रमा, हे चणे पुर्ण भिजलेले नाहीयेत, त्यामुळे दाब देऊन फारसा फायदा होणार नाही.

मी करणार आहेच या कृतीने तेव्हा वर लिहिलेले एकेक उपाय करुन पाहिनच. Happy (तसेही हातोड्याने थोडे चणे ठोकल्यावर मी कंटाळणार आहेच. )

(हौशी लोकानी करुन कळवा) <<<<< भ्र्मर, आयडीया छान आहे पण हल्ली बसण्याचा पाट कोणाकडे असतो. माझ्याकडेसुद्धा नाही आहे.

मी खलबत्त्याच्या दांड्याने प्रयत्न करणार आहे. बघू कधी वेळ येते ती. Happy

एका कापडावर चणे पसरुन त्यावर पालथ्या पाटाने (बसण्याच्या) 'जोर' लावुनदाब दिला तर??>> Lol
भ्रमा, पाट ठेवला तरी सगळीकडे ठोकावेच लागेल. नुसता दाब देऊन उपयोग नाही. तो चणा चपटा होण्यासाठी 'ठोकणे' हीच क्रीया करावी लागेल.

मी चणे ठोकतेय, मध्येच एक चणा घण चुकवुन लांब उडुन जातोय, ठोकाठोक सोडून मी त्याला परतोनी आणते. मध्येच ठोकताना एखादा घण कोरड्या कपड्यावर आदळतोय. खालची म्हातारी दरवाजावर बेल वाजवत उभी, कधीपासुन काय ठोकतेय, माझ्या डोक्यावर घणाचे घाव पडल्यासारखे वाटतंय हा डायलाग मारत......

किती किती कल्पना केल्यात मी ही ठोकाठोकी वाचल्यापासुन. Happy

Pages