पुण्यात बी ए सायकॉलोजी या विषयासाठी सर्वोत्तम इंग्रजी माध्यम कॉलेजेस कोणती?

Submitted by रेव्यु on 27 June, 2015 - 08:12

पुणे शहरात बी ए सायकॉलोजी स्नातक पदवी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर टॉप दहा कॉलेजे कोणती ? अरे हो.... माध्यम इंग्रजी आहे!!!!
सेंट मिरा आणि मॉडर्न कशी आहेत?

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलादेखील MA सायकोलॉजीबद्दल माहिती हवी आहे. मी इंजिनीअर आहे आणि आयटीत नोकरी करत होते. आता मला फिल्ड बदलायचे आहे. सायकोलॉजी किंवा बँक. पण दोन्हीबद्दल काहीच माहीत नाही. कुठून, कशी सुरुवात करायची तेदेखील कळत नाहीय.

( बी ए ला सायकोलॉजी असल्याशिवाय एम ए ला प्रवेश नसतो म्हणे जाणकारांनी प्रकाश टाकावा )

( बी ए ला सायकोलॉजी असल्याशिवाय एम ए ला प्रवेश नसतो म्हणे जाणकारांनी प्रकाश टाकावा ) >> ओह! तसे असेल तर मग पुनर्विचार करावा लागेल. आभार नितीनचंद्र.