Submitted by रेव्यु on 27 June, 2015 - 08:12
पुणे शहरात बी ए सायकॉलोजी स्नातक पदवी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर टॉप दहा कॉलेजे कोणती ? अरे हो.... माध्यम इंग्रजी आहे!!!!
सेंट मिरा आणि मॉडर्न कशी आहेत?
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मलादेखील MA सायकोलॉजीबद्दल
मलादेखील MA सायकोलॉजीबद्दल माहिती हवी आहे. मी इंजिनीअर आहे आणि आयटीत नोकरी करत होते. आता मला फिल्ड बदलायचे आहे. सायकोलॉजी किंवा बँक. पण दोन्हीबद्दल काहीच माहीत नाही. कुठून, कशी सुरुवात करायची तेदेखील कळत नाहीय.
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण चांगले आहे. माझी मुलगी तिथुनच बीए सायकोलॉजी करते आहे.
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण चांगले आहे.
+१
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण
फर्ग्युसन चांगले आहे. सप पण चांगले आहे. >> +१
स प ..बेस्ट
स प ..बेस्ट
एस एन डी टी कॉलेजही चांगले
एस एन डी टी कॉलेजही चांगले आहे असे ऐकून आहे. फक्त मुलींसाठी आहे.
हे फक्त कनॉलेजसाठी ( केवळ
हे फक्त कनॉलेजसाठी ( केवळ ज्ञानाकरता शिक्षण) की करीअरसाठी करावयाचे आहे?
मलादेखील MA सायकोलॉजीबद्दल
मलादेखील MA सायकोलॉजीबद्दल माहिती हवी आहे. मी इंजिनीअर आहे आणि आयटीत नोकरी करत होते. आता मला फिल्ड बदलायचे आहे. सायकोलॉजी किंवा बँक. पण दोन्हीबद्दल काहीच माहीत नाही. कुठून, कशी सुरुवात करायची तेदेखील कळत नाहीय.
( बी ए ला सायकोलॉजी असल्याशिवाय एम ए ला प्रवेश नसतो म्हणे जाणकारांनी प्रकाश टाकावा )
( बी ए ला सायकोलॉजी
( बी ए ला सायकोलॉजी असल्याशिवाय एम ए ला प्रवेश नसतो म्हणे जाणकारांनी प्रकाश टाकावा ) >> ओह! तसे असेल तर मग पुनर्विचार करावा लागेल. आभार नितीनचंद्र.
मी टॉप टेन विचारली
मी टॉप टेन विचारली