Submitted by webmaster on 26 May, 2015 - 23:18
यंदाचा (२०१५) वर्षाविहार हा आपला १३वा ववि आहे.. गेली १२ वर्ष उत्साहात साजर्या झालेल्या या उपक्रमात नवीन कल्पना पाहिजेत. या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक..
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा. आपण साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही वर्षासहल आयोजीत करतो.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमंत्रणाबद्दल धन्यवाद गिरिश
आमंत्रणाबद्दल धन्यवाद गिरिश सावंत!
हे बघा ... KanchanKulka यानी
हे बघा ...
KanchanKulka यानी आधीच जागू ताई न्ची लिन्क दिली आहे.
http://www.maayboli.com/node/35046?page=1
http://www.aayushresort.com
AAYUSH RESORT (Aayush Retreat Pvt. Ltd. Company)
Village Shedung,
Between Amol & Raigad Petrol Pump,
(8 kms drive from Panvel towards Khopoli)
Mumbai-Pune National Highway (Old)
Taluka: Panvel, District: Raigad
Maharashtra, India
Pin - 410 206
हो पण मला वाटत तितक्यातच
हो पण मला वाटत तितक्यातच पेपर्स असणार

जमल तर नक्की यायचा प्रयत्न करणार पण मी
टीना, जरूर ये. धमाल असते.
टीना, जरूर ये. धमाल असते.
संयोजक दवंडीची वाट बघतोय.
संयोजक दवंडीची वाट बघतोय. आधीच केली असलीत तर मला लिंक द्या प्लीज
Me MB chi 4 yrs pasun member
Me MB chi 4 yrs pasun member ahe...me ani maje Mr yeu shakto ka?
हो
हो
Me MB chi 4 yrs pasun member
Me MB chi 4 yrs pasun member ahe...me ani maje Mr yeu shakto ka? >>> माबोकरासाठीच असतो ववी
पैसे भरले की तुम्ही जावु शकता..( तुम्ही दोघे जावु शकता )
Dhanyavad..
Dhanyavad..
जून सरत आला आता वेध वविचे..
जून सरत आला आता वेध वविचे.. येवू द्या दवंडी . होऊ दे खर्च
पहिल्यांदाच वविला येणा-या
पहिल्यांदाच वविला येणा-या मायबोलीकराच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणाला ओळखत नाही, मग कसं जायचं?
पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा
पहिल्यांदाच वविला येणा-या
पहिल्यांदाच वविला येणा-या मायबोलीकराच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो तो म्हणजे मी कोणाला ओळखत नाही, मग कसं जायचं?
पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा
>> +१
अगदी खरं. पहिल्यांदा वविला
अगदी खरं. पहिल्यांदा वविला आल्यावर हा अनुभव घेतला होता. आपण कोनाला ओळखत नाही हेच लक्षात रहात नाही.
अरे वाह ठरले का ठिकाण आणि
अरे वाह ठरले का ठिकाण आणि दिवस???
संयोजक मंडळींना शुभेच्छा आणि काही मदत लागल्यास तत्पर
यावेळी टीशर्ट्स आहेत का?
पण प्रत्यक्षात बस सुरु
पण प्रत्यक्षात बस सुरु झाल्यावर अडीचव्या मिनिटाला आपण विसरुन जातो कि आपण कोणाला ओळखत नाही. अनुभवून पहा
>>
आणि यावर विश्वास नसेल तर आधीचे वृत्तांत वाचा.
किमान एका तरी वृत्तांतामधे ' आधी कोणाला ओळखत नव्हतो असं वाटलंच नाही' हे वाक्य असतंच
मज्जा करा धम्माल करा.
एकही ववि केली नाहीत तर माबोवरचं सगळं आयुष्य ऑलमोस्ट वेस्टच
यावेळी टीशर्ट्स आहेत
यावेळी टीशर्ट्स आहेत का?
>>
+१
मागच्या पानांवर जाहीर केलंय
मागच्या पानांवर जाहीर केलंय की यंदा टीशर्ट, टोपी, पिशवी वगैरे काहीही असणार नाही.
अरेरे म्हणजे प्रि ववि गटग
अरेरे

म्हणजे प्रि ववि गटग मिसणार
पैसे गोळा करायला येईन (जमलं तर)
मागच्या पानांवर जाहीर केलंय
मागच्या पानांवर जाहीर केलंय की यंदा टीशर्ट, टोपी, पिशवी वगैरे काहीही असणार नाही.
>>>
कुठे जाहिर केलय? मी मिसल का काही??
असो.
ओ सॉरी, पण मी हे कुठेतरी
ओ सॉरी, पण मी हे कुठेतरी वाचल्याचं आठवतंय.
रिया, तु आहेस ना?
रिया, तु आहेस ना?
नाही गं राखी ९९% नाही एक %
नाही गं राखी

९९% नाही एक % काही सांगता येत नाही
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/54456
आपण मायबोलीवर एक्मेकांना
आपण मायबोलीवर एक्मेकांना भेटतोच ना? मग ओळख नाही असे कसे. आणि धम्माल करायला नावे आणि तोंड ओळख नाही लागत. मायबोली हा कॉमन धागा पुरतो, गेल्या वर्षांतला गटग आणि वविचा अनुभव.
प्रत्यक्ष ओळ्ख असो नसो घरच्यांना घेऊन या. मजा करूया. आणि ओळखी करून घेऊया.
धम्माल असते वविला....
धम्माल असते वविला....
कधी आहे? मी २५ जुलै ला
कधी आहे? मी २५ जुलै ला पुण्यात आहे १ ऑगस्ट पर्यंत. तेंव्हा आहे कआ?
नेहमीच्या अनुभवा प्रमाणे
नेहमीच्या अनुभवा प्रमाणे 'जुलै'च्या शेवटच्या 'रविवारी' - म्हणजे या वर्षी २६/जुलै रोजी 'ववि' असेल, असा अंदाज... माबो कडुन अजुन अधीकृत घोषणा झालेली नाही...
संयोजन समितीssss.... घोषणा करा आता लवकर - यंदाच्या 'ववि'ची...

२६ मला जमेल. ववि मी येणार
२६ मला जमेल.
ववि मी येणार आहे. किती पैसे ध्यायचे आहेत?
धन्यवाद विवेकजी..
धन्यवाद विवेकजी..
सोबत जर घरचे येत असतील तर
सोबत जर घरचे येत असतील तर आणता येईल का? मला माझ्या आईला आणायचे आहे.
Pages