लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 11 May, 2015 - 00:10

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.

वेगवेगळ्या मूडमधले फ्लेमिंगो मस्त टिपलेत.

आता रोज मुलुंड-ऐरोली पुलावरून जाताना मुलुंडाकडचे किनारे फ्लेमिंगोंनी गुलाबी दिसायला लागलेत. Happy

सुंदर आलेत सगळेच प्र.ची.<< वेगवेगळ्या मूडमधले फ्लेमिंगो मस्त टिपलेत.>>. +१०
कर्नाळा पण भारीच आलाय. .. Happy

सुंदर फोटो.
१३, १४, १६ आणि २२ नंतरचे सगळे प्रचंड आवडले.

>>शेवटचे काही फोटो दलदलीत उतरून काढले त्यामुळे ते अजून चांगले (क्लियर) आहेत.
जबरी उत्साह आहे! पण किंमत वसूल! Happy

सुंदर आहेत फोटो !

वाशी म्हणजे फार लांब नाही, काही पक्षीमित्रांकडून शिवडीलाही कुठेतरी जेट्टी वगैरे आहे तिथे पक्षी निरीक्षण ते करतात असे ऐकलेय. मी स्वतः पक्षीप्रेमी नाही, पण पुरेसा निसर्गप्रेमी आहे. कधीतरी एक अनुभव म्हणून जमवायची इच्छा आहे. बघू कसे जमतेय.

एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?

सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार Happy

खरेतर मला बिफोर आणि आफ्टर असे करायचे होते कारण आम्ही डिसेंबर मध्ये पाहिले तेव्हा सगळेच करडे होते आणि आता मस्त गुलाबी पट्टा तयार झालाय.

या विकांताला पुन्हा भेट देऊ आणि त्या आधीचे फोटो लवकरच टाकेन. Happy

मागे नेरूळचं सीवूड्स आहे का?
हो. या भागात सगळ्यात आधी हीच कॉलनी बांधली. त्यानंतर बाकीच्या बिल्डींग्स आल्या.

काही पक्षीमित्रांकडून शिवडीलाही कुठेतरी जेट्टी वगैरे आहे तिथे पक्षी निरीक्षण ते करतात असे ऐकलेय.
शिवडीला किल्ल्याच्या मागे पूर्ण दलदल आहे तिथे हे पक्षी अगदी जवळून दिसतात. माझ्या या धाग्यावर प्रचि ३३, ३४, ३५, ३६ पहा. या ठिकाणी आत्ता गेलात तर कदाचित फ्लेमिंगो दिसू शकतील (अर्थात तिथे असतील तर)

एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?
एनआरआयनी येउन इथे इन्वेस्टमेंट करावी (घरं घ्यावी) म्हणून हा कॉमप्लेक्स बांधलाय. जेव्हा या भागातल्या इतर (CIDCO च्या) घरांची किंमत ५ - १० लाखांच्या घरात होती, तेव्हा हि घरं ४० लाख पासून सुरु होत होती.

आता किती एनआरआय राहतात माहित नाही.

मला रोहित पेक्षा अग्निपंख नाव जास्त आवडते. विशेषतः जे फ्लेमिंगो अबोली - नारंगी रंगाचे आहेत (कॅरेबियन) त्यांना अगदी साजेसं आहे नाव! Happy

अग्निपंख हे नाव मला माहिती नव्हते! पुस्तक मात्र वाचले आहे जे. पी. अब्दुल कलामांचे.

एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?
एनआरआयनी येउन इथे इन्वेस्टमेंट करावी (घरं घ्यावी) म्हणून हा कॉमप्लेक्स बांधलाय. जेव्हा या भागातल्या इतर (CIDCO च्या) घरांची किंमत ५ - १० लाखांच्या घरात होती, तेव्हा हि घरं ४० लाख पासून सुरु होत होती.>>
धन्यवाद.

बीफोर आणि आफ्टरची कल्पना मस्त आहे. नक्की कर.

सुरेख प्रचि ! मस्त माहिती... रोहित पेक्षा अग्निपंख नाव जास्त आवडते. >>> हे तर नवीनच कळले.
१२ आणि २१ तर फार्फार आवडले.

वाह ,पक्षीप्रेमींसाठी उपयुक्त माहिती आणि गुल्लाली न्हालेल्या फ्लेमिंगोंचा उरुस मस्तच टिपलाय जर्बेराने ....

आता आलेत का?
असतील का?
हि जागा माझ्या घरापास्सोन १५ -२० मिनिटांवर आहे

आपण सागर म्हात्रे आणि तृप्ती चौधरी यांना उल्ख्ता का?

हेमंत

Pages