Submitted by जर्बेरा on 11 May, 2015 - 00:10
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.
मस्त फोटो. वेगवेगळ्या मूडमधले
मस्त फोटो.
वेगवेगळ्या मूडमधले फ्लेमिंगो मस्त टिपलेत.
आता रोज मुलुंड-ऐरोली पुलावरून जाताना मुलुंडाकडचे किनारे फ्लेमिंगोंनी गुलाबी दिसायला लागलेत.
मस्त आलेत फोटो. आवडले.
मस्त आलेत फोटो. आवडले.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुंदर आलेत सगळेच प्र.ची.<<
सुंदर आलेत सगळेच प्र.ची.<< वेगवेगळ्या मूडमधले फ्लेमिंगो मस्त टिपलेत.>>. +१०
कर्नाळा पण भारीच आलाय. ..
फोटो आणि शीर्षक दोन्ही आवडले.
फोटो आणि शीर्षक दोन्ही आवडले. लेख जरा सवडीनं वाचेन
सुंदर फोटो. १३, १४, १६ आणि २२
सुंदर फोटो.
१३, १४, १६ आणि २२ नंतरचे सगळे प्रचंड आवडले.
>>शेवटचे काही फोटो दलदलीत उतरून काढले त्यामुळे ते अजून चांगले (क्लियर) आहेत.
जबरी उत्साह आहे! पण किंमत वसूल!
सुंदर फोटो आणि माहिती!
सुंदर फोटो आणि माहिती!
मस्त लेख. हे प्रत्यक्षात फारच
मस्त लेख. हे प्रत्यक्षात फारच मस्त वाटत असेल.
मस्त फोटोज. मागे नेरूळचं
मस्त फोटोज.
मागे नेरूळचं सीवूड्स आहे का?
मस्त!प्रचि ६,११,१२
मस्त!प्रचि ६,११,१२ मस्तच.
मलाही रोहित हे नाव खूप आवडतं.
अबब किती पक्षी आहेत!! मस्त
अबब किती पक्षी आहेत!! मस्त फोटो. त्या पिवळ्या इमारती कसल्या आहेत? मस्त आहेत.
सुंदर आहेत फोटो ! वाशी
सुंदर आहेत फोटो !
वाशी म्हणजे फार लांब नाही, काही पक्षीमित्रांकडून शिवडीलाही कुठेतरी जेट्टी वगैरे आहे तिथे पक्षी निरीक्षण ते करतात असे ऐकलेय. मी स्वतः पक्षीप्रेमी नाही, पण पुरेसा निसर्गप्रेमी आहे. कधीतरी एक अनुभव म्हणून जमवायची इच्छा आहे. बघू कसे जमतेय.
क्या बात है!!! सगळेच फोटो
क्या बात है!!!
सगळेच फोटो मस्त
प्रचि २० मध्ये कर्नाळा दिसतोय
एक कुतुहल, ह्या कॉलनीला
एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?
प्रचि ५ आणि ९ खूप आवडले
प्रचि ५ आणि ९ खूप आवडले जर्बेरा.
असाच उत्साह टिकून राहूदेत,
अरे वा! झकास!
अरे वा! झकास!
भारी फोटो! माहिती पण छानच.
भारी फोटो! माहिती पण छानच. जाउन बघायला हवेत. मागे शिवडीला गेलो होतो.
सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार
सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार
खरेतर मला बिफोर आणि आफ्टर असे करायचे होते कारण आम्ही डिसेंबर मध्ये पाहिले तेव्हा सगळेच करडे होते आणि आता मस्त गुलाबी पट्टा तयार झालाय.
या विकांताला पुन्हा भेट देऊ आणि त्या आधीचे फोटो लवकरच टाकेन.
मागे नेरूळचं सीवूड्स आहे का?
हो. या भागात सगळ्यात आधी हीच कॉलनी बांधली. त्यानंतर बाकीच्या बिल्डींग्स आल्या.
काही पक्षीमित्रांकडून शिवडीलाही कुठेतरी जेट्टी वगैरे आहे तिथे पक्षी निरीक्षण ते करतात असे ऐकलेय.
शिवडीला किल्ल्याच्या मागे पूर्ण दलदल आहे तिथे हे पक्षी अगदी जवळून दिसतात. माझ्या या धाग्यावर प्रचि ३३, ३४, ३५, ३६ पहा. या ठिकाणी आत्ता गेलात तर कदाचित फ्लेमिंगो दिसू शकतील (अर्थात तिथे असतील तर)
एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?
एनआरआयनी येउन इथे इन्वेस्टमेंट करावी (घरं घ्यावी) म्हणून हा कॉमप्लेक्स बांधलाय. जेव्हा या भागातल्या इतर (CIDCO च्या) घरांची किंमत ५ - १० लाखांच्या घरात होती, तेव्हा हि घरं ४० लाख पासून सुरु होत होती.
आता किती एनआरआय राहतात माहित नाही.
मला रोहित पेक्षा अग्निपंख नाव जास्त आवडते. विशेषतः जे फ्लेमिंगो अबोली - नारंगी रंगाचे आहेत (कॅरेबियन) त्यांना अगदी साजेसं आहे नाव!
छान फोटो आणि माहीती.
छान फोटो आणि माहीती.
अग्निपंख हे नाव मला माहिती
अग्निपंख हे नाव मला माहिती नव्हते! पुस्तक मात्र वाचले आहे जे. पी. अब्दुल कलामांचे.
एक कुतुहल, ह्या कॉलनीला एनआरआय कॉलनी असे नाव का दिले आहे? खरेच एनआरआय लोक राहतात का इथे?
एनआरआयनी येउन इथे इन्वेस्टमेंट करावी (घरं घ्यावी) म्हणून हा कॉमप्लेक्स बांधलाय. जेव्हा या भागातल्या इतर (CIDCO च्या) घरांची किंमत ५ - १० लाखांच्या घरात होती, तेव्हा हि घरं ४० लाख पासून सुरु होत होती.>>
धन्यवाद.
बीफोर आणि आफ्टरची कल्पना मस्त आहे. नक्की कर.
जर्बेरा, मस्त माहिती आणि
जर्बेरा, मस्त माहिती आणि फोटोज.
माहिती आणि फोटो दोन्ही आवडले.
माहिती आणि फोटो दोन्ही आवडले.
किति सुंदर फोटो आणि तितकाच
किति सुंदर फोटो आणि तितकाच माहितिपूर्ण लेख. अभिनंदन ऐशु, आणि पुलेशु.
सुरेख प्रचि ! मस्त माहिती...
सुरेख प्रचि ! मस्त माहिती... रोहित पेक्षा अग्निपंख नाव जास्त आवडते. >>> हे तर नवीनच कळले.
१२ आणि २१ तर फार्फार आवडले.
वाह, सुरेख फोटोज आणि सुंदर
वाह, सुरेख फोटोज आणि सुंदर माहिती ....
वाह ,पक्षीप्रेमींसाठी
वाह ,पक्षीप्रेमींसाठी उपयुक्त माहिती आणि गुल्लाली न्हालेल्या फ्लेमिंगोंचा उरुस मस्तच टिपलाय जर्बेराने ....
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
पुन्हा एकदा आभार
पुन्हा एकदा आभार
आता आलेत का? असतील का? हि
आता आलेत का?
असतील का?
हि जागा माझ्या घरापास्सोन १५ -२० मिनिटांवर आहे
आपण सागर म्हात्रे आणि तृप्ती चौधरी यांना उल्ख्ता का?
हेमंत
तसेच पं बीच रोड वरून कसे
तसेच पं बीच रोड वरून कसे जायचे?
आणि
गुगल नकाशा ची लिंक टाकले तर आभारी होईन
Pages