लेकीची हस्तकला

Submitted by सायु on 10 May, 2015 - 13:52

उन्हाळी सुट्यांमधले उद्योग..
हे भरत काम केलेले रुमाल तीने रीटर्न गिफ्ट म्हणुन बहिण भावंडांना दिलेत... Happy
Photo3703.jpgPhoto3707.jpgPhoto3702.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती क्यूट भारतकाम केले आहे तुमच्या लेकीने. मुख्य म्हणजे इतकी मेहेनत करुन ते गिफ्ट म्हणून आपल्या भावंडांना देणे फारच गोड.

Pages